Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : ‘वेलकम 3’मध्ये दिसणार नाहीत ‘उदय’ आणि ‘मजनू भाई’; पण दोघे चित्रपटात नसल्याचे कारण समोर…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 23 August 2023, 10:26

Film News : मुंबई : अभिनेता अक्षय कुमार, कतरिना कैफ, अनिल कपूर आणि नाना पाटेकर या स्टार कलाकारांचा ‘वेलकम’ चित्रपट चांगलाच गाजला. या चित्रपटाच्या यशानंतर ‘वेलकम 2’ बनवण्यात आला आणि आता काही दिवसांपूर्वी ‘वेलकम 3’ची घोषणा करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी अक्षय कुमार ‘वेलकम’ या फ्रँचायझीमध्ये परतत असल्याची घोषणा करण्यात आली होती. (Film News)

‘वेलकम टू द जंगल’ लवकरच पडद्यावर…

‘वेलकम टू द जंगल’ या चित्रपटाच्या तिसऱ्या भागात अक्षय कुमार मुख्य भूमिकेत दिसणार आहे. मात्र, नाना पाटेकर आणि अनिल कपूर या चित्रपटात दिसणार नाहीत. आता अनिल कपूर आणि नाना पाटेकर या चित्रपटात का दिसणार नाहीत, याचे कारणही समोर आले आहे. 2007 मध्ये आलेल्या वेलकम या चित्रपटाने प्रेक्षकांचे खूप मनोरंजन केले. या चित्रपटातील मजनू भाई आणि उदयभाई ही पात्रे आयकॉनिक झाली आहेत. आजही त्याच्यावरील मीम्स सोशल मीडियावर खूप व्हायरल होतात. त्याचवेळी, काही काळापूर्वी, निर्मात्यांनी ‘वेलकम टू द जंगल’ नावाच्या पुढील फ्रेंचायझीची घोषणा केली, जी 2024 च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होईल. यावेळी अक्षय कुमारही या चित्रपटात दिसणार आहे, पण नाना पाटेकर आणि अनिल कपूर दिसणार नाहीत. (Film News)

‘वेलकम 3’मध्ये अक्षय कुमारसोबत संजय दत्त उदय भाईची भूमिका साकारणार आहे आणि वेलकम 3 चा भाग होण्यास नकार दिल्यामुळे अर्शद वारसी मजनू भाईची भूमिका साकारणार आहे. आता अनिल कपूरच्या या चित्रपटात सहभागी न होण्यामागचे कारण समोर आले आहे. अनिल कपूरच्या भरमसाठ फीमुळे निर्मात्यांनी पर्याय शोधल्याचे सांगण्यात आले.

 

रिपोर्टनुसार, ‘अनिल कपूर आणि नाना पाटेकर यांच्याशिवाय वेलकम होऊ शकत नाही,’ असं म्हटलं होतं. पहिल्यांदा या चित्रपटाची ऑफर आली होती, पण चर्चा फिस्कटली. अनिल कपूरने या चित्रपटासाठी १८ कोटींची मागणी केल्याने निर्माता फिरोज नाडियादवाला यांना धक्का बसला. फिरोज नाडियादवाला यांनी अनिल कपूर यांच्याशी बोलणी करण्याचा प्रयत्न केला. पण अनिल कपूर आपल्या मागणीवर ठाम राहिले, असे बोलले जात आहे. नाना पाटेकर यांनीही चित्रपट करण्यास नकार दिला. कारण त्यांना उदय शेट्टीची भूमिका अनिल कपूरशिवाय करायची नव्हती. (Film News)

Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Shirur News : भावी आमदार देवदत्त निकम... खासदार डॅा. अमोल कोल्हे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.