Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : ‘इंडियाज गॉट टॅलेंट’मध्ये ‘रॅप आयकॉन’ बादशाह असणार परीक्षकाच्या रूपात.

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Saturday, 15 July 2023, 19:16

Film News : ‘विजयी विश्व हुनर हमारा’ हा विश्वास घेऊन येत आहे सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील टॅलेंट रियलिटी शो ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे नवे सत्र. ‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे सीझन 10 सुरू होत आहे. 29 जुलै रोजी रात्री साडेनऊ वाजता. या कार्यक्रमात अशा सामान्य माणसांवर प्रकाश झोत असतो, ज्यांच्यात या प्रतिष्ठित मंचावर आपले अपूर्व कौशल्य दाखवून असामान्य बनण्याची क्षमता असते.(Film News)

‘इंडियाज गॉट टॅलेंट’चे सीझन 10 सुरू होत आहे.

या शोमध्ये डान्सर, गायक, जादूगार, रॅपर, बीटबॉक्सर, स्टंट करणारे वगैरे विविध कला प्रदर्शित करणारे कलाकार प्रेक्षकांना अवाक करतील. या सत्रात देशातील आजवर प्रकाशात न आलेली रत्ने आणि त्यांची अद्भुत प्रतिभा लोकांसमोर येईल.(Film News)  रॅप आयकॉन बादशाह पुन्हा एकदा या सत्रात आपली परीक्षकाची भूमिका बजावणार आहे. रॅपिंगचे कसब, संगीताची समज आणि जबरदस्त ऊर्जा असलेला बादशाह प्रेक्षकांना अचंबित करणाऱ्या लक्षवेधी प्रतिभेचा शोध घेताना दिसेल.(Film News)

पुन्हा ही भूमिका बजावत असल्याचा आनंद व्यक्त करताना बादशाह म्हणतो, ‘इंडियाज गॉट टॅलेंटचे मागील सत्र पहिले असे सत्र होते, ज्यात मी परीक्षक म्हणून काम केले होते.  तो माझ्या आयुष्यातील एक अत्यंत सुंदर अनुभव होता. या अनुपम प्रतिभावंतांच्या अस्सल भावनांचे आणि त्यांच्या संवेदनशीलतेचे प्रत्यक्ष दर्शन मला या मंचावर झाले आणि आपल्या देशात कसे कला संपन्न कलाकार आहेत, हे देखील मला अनुभवता आले.

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Nagar News : जिद्द, मेहनत करण्याची तयारी यशप्राप्ती करून देते - पोलिस निरीक्षक चंद्रशेखर यादव

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.