Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Film News : चित्रपटात ॲक्शन सीन शुट करताना अभिनेता संजय दत्तला दुखापत…

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 16 August 2023, 12:24

Film News : पुणे : बॉलीवुड अभिनेता संजय दत्त याचा चाहता वर्ग मोठा आहे. आपल्या हटके स्टाईलमुळे त्याने अनेक वर्षे बॉलीवुडवर राज्य केले आहे. आता या अभिनेत्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. हा अभिनेता चित्रपटाच्या शुटिंग दरम्यान जखमी झाला आहे. संजय दत्त याचा ‘डबल आय स्मार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु आहे. चित्रपटातील एका ॲक्शन सीन दरम्यान दत्त जखमी झाला आहे. Film News

संजय दत्त एक दमदार व्यक्तिरेखा

अभिनेता संजय दत्त याचा ‘डबल आय स्मार्ट’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात तो खलनायकच्या भूमिकेत दिसणार आहे. नुकताच निर्मात्यांनी संजय दत्तच्या पहिल्या लूक पोस्टरचे अनावरण केले. ज्यात त्याची बिग बुलची भूमिका आहे. फर्स्ट लूक पोस्टरमध्ये, संजय दत्त सूटमध्ये दिसत आहे. एका क्लासी हेअरस्टाईल आणि मोठ्या दाढीत पोस्टरमध्ये तो दिसत आहे. सोबतच अंगठ्या, महागडे घड्याळ आणि चेहऱ्यावर आणि बोटांवर टॅटू आहे. तो सिगार ओढताना दिसत आहे. संजय दत्त एक दमदार व्यक्तिरेखा साकारत असल्याचे या पोस्टरवरून स्पष्ट होत आहे. याच चित्रपटात ॲक्शन सीन शुट करताना अभिनेता संजय दत्तला दुखापत झाली आहे. ही दुखापत जास्त गंभीर झालेली नसली तरी त्याच्या डोक्यावर टाके पडले आहेत. Film News

अभिनेता संजय दत्तच्या या बहुचर्चित चित्रपटाचे दिग्दर्शन पुरी जगन्नाथ यांनी केले आहे. यामध्ये अभिनेता विजय देवरकोंडा व अभिनेत्री अनन्या पांडे यांनी स्क्रीन शेअर केली होती. आता लवकरच ते हा नवा सिनेमा घेऊन प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. हा चित्रपट अभिनेता संजय दत्त याचा पहिला तेलुगू चित्रपट ठरणार आहे. त्यामुळे प्रेक्षकांना देखील चित्रपटाची उत्सुकता लागली आहे. पुढील वर्षी ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार असल्याची चर्चा आहे. Film News

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Earthquake News : कोल्हापूरसह सांगली, सातारा जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य धक्के; जीवितहानी टळली

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.