Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro : दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राची छेडछाड

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 24 May 2023, 14:14

दिल्ली मेट्रोमध्ये ‘दंगल गर्ल’ सान्या मल्होत्राची छेडछाड ; सान्याने सांगितला तिच्यासोबतचा एक भयानक प्रसंग, म्हणाली….

‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro : दिल्लीतील मेट्रोमध्ये गर्दीचा फायदा घेत तरुणींसह महिलांची छेडछाड केल्याचे प्रकार सातत्याने घडत असतात. असाच एक प्रसंग ‘दंगल गर्ल’म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे.

‘दंगल गर्ल’ म्हणून ओळखली जाणारी प्रसिद्ध अभिनेत्री सान्या मल्होत्रा हिने नुकत्याच एका मुलाखतीत तिच्यासोबत घडलेला एक भयानक प्रसंग सांगितला आहे. सान्या मल्होत्रा कॉलेजमध्ये असताना तिला या वाईट घटनेचा सामना करावा लागला आहे. कॉलेजमधून घरी जात सान्या दिल्ली मेट्रोमध्ये चढली होती. तिच्यासोबत काही मुले देखील मेट्रोमध्ये शिरली. सान्याच्या म्हणण्यानुसार, या मुलांनी तिचा विनयभंग केला आणि तिला चुकीचा स्पर्श करण्याचा प्रयत्न केला. परंतु, मेट्रोमध्ये कोणीही तिच्या मदतीला आले नाही. (‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro)

 

सान्याने सांगितला तिच्यासोबतचा एक भयानक प्रसंग, म्हणाली….

आपली आपबिती सांगताना सान्या म्हणाली की, तो काळ माझ्यासाठी खूपच भीतीदायक होता. सान्या मेट्रोतून बाहेर पडल्यानंतरही मुलं तिच्या मागे लागली. मात्र, सान्याने स्वतःची कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली. (‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro) अभिनेत्री सान्या मल्होत्रा नुकतीच ‘कटहल’ चित्रपटात झळकली आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यानच सान्याने स्वतःवर बेतलेला हा प्रसंग सांगितला आहे. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत तिने ही आपबिती सांगितली आहे.आपल्यावर बेतलेल्या या प्रसंगाबद्दल बोलताना सान्या म्हणाली, ‘मी एकटी होते आणि मला असहाय्य वाटले. अशा स्थितीत माणूस काही करू शकत नाही. अशा घटनांनंतर लोक सहसा म्हणतात की, तुम्ही काहीच का केले नाही. मात्र, अशा वेळी माणसाचे हात-पाय कापू लागतात, हे त्यांना माहीत नसते. (‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro) आपण फक्त कोणत्याही प्रकारे या परिस्थितीतून सुटू इच्छित असतो. मात्र, मला यावेळी कुणीच मदतीला आलं नाही.’

‘मी राजीव चौकातून बाहेर आले, तेव्हा ती मुलं तिथेही माझ्या मागे येऊ लागली. ती मुलं दिसायला उंच आणि रुंद शरीर, अशी एकदम बॉडी बिल्डर टाईपची होती. सुदैवाने रस्त्यावर गर्दी होती. मी पटकन जवळच्या वॉशरूममध्ये गेले आणि माझ्या वडिलांना फोन केला. त्यांना लगेच तिथे यायला सांगितले. (‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro) असाच एक अनुभव तिचा स्टार बनल्यानंतरही आला होता. एका चाहत्याने तिला चुकीच्या पद्धतीने स्पर्श केला होता. असे तिने सांगितले.

स्टार बनल्यानंतरही तिने अशा परिस्थितींचा सामना केला होता. काही वर्षांपूर्वी देखील तिच्यासोबत अशीच एक घटना घडली होती. एक चाहता फोटो क्लिक करायला आला तेव्हा, त्याने थेट तिच्या कंबरेवर हात ठेवला होता. (‘Dangal Girl’ Sanya Malhotra molested in Delhi Metro) त्यावेळेस देखील सान्या घाबरली होती. मात्र, त्यावेळी तिने हिम्मत करून या परिस्थितीठी त्या व्यक्तीला खडे बोल सुनावले.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Entertainment World Mourning : मनोरंजन विश्वावर शोककळा! 29 वर्षीय अभिनेत्रीला ट्रकने चिरडले; जागीच मृत्यू

Entertainment : “मी, मोगॅम्बो आणि कांदेपोहे’: सुबोध भावे आणि मधुरा वेलणकर यांची नवीन शॉर्ट फिल्म प्रदर्शित…

Entertainment | ‘जॅंगो जेडी’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित; चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार…

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

Pune Crime : पुण्यात लग्नाच्या आमिषातून महिलेशी ठेवले शारीरिक संबंध; महिलेच्या 5 वर्षीय चिमुकल्यावर अनैसर्गिक अत्याचार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.