Monday, October 26, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

‘सर्कस’ची ओपनिंग तुलनेने एकदम कमी : १४ वर्षांनंतर प्रथमच रोहित शेट्टीच्या चित्रपटाला थंड प्रतिसाद…!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 24 December 2022, 17:50

मुंबई : अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांचा चित्रपट म्हणजे निखळ मनोरंजन. मात्र यावेळी हे समीकरण जुळून आले नसल्याचे दिसून येत आहे. रणवीर सिंगला या चित्रपटकडून खूप अपेक्षा होत्या, मात्र काल आणि आज चित्रपटाला म्हणावा तसा प्रतिसाद मिळाला नसल्याने ‘सर्कस’ हा चित्रपट डब्यात जाण्याची शक्यता जास्त निर्माण झाली आहे.

या चित्रपटासाठी अभिनेता रणवीर सिंग आणि दिग्दर्शक रोहित शेट्टी यांनी जोरदार प्रमोशन देखील केले होते. तरीदेखील चित्रपटाला हावी तशी ओपनिंग मिळाली नाही.

रोहित शेट्टीचे जास्त चित्रपट हे काॅमेडीवर आधारित असतात. सर्कस चित्रपट देखील काॅमेडीवरच आहे. कपिल शर्मा शोपासून ते बिग बाॅसपर्यंत सर्वत्र प्रमोशन करण्यात आले. रोहित शेट्टीच्या दहा वर्षांमधील चित्रपटाच्या तुलनेत सर्कस चित्रपटाची ओपनिंग सर्वात कमी ठरलीये.

सर्कस या चित्रपटाची ओपनिंग धमाकेदार होण्याची अपेक्षा होती. मात्र, चित्रपटाची ओपनिंग साधारणच राहिली आहे. या चित्रपटाने शुक्रवारी केवळ ७.५ कोटी ते ८.३ पर्यंत कमाई केली असून हा आकडा रोहित शेट्टीच्या इतर चित्रपटाच्या तुलनेत फारच कमी आहे.

सर्कस हा चित्रपट ओपनिंग डेलाच १० कोटींच्या पुढे बाॅक्स ऑफिस कलेक्शन करेल. मात्र, असे होऊ शकले नाहीये. आता शनिवार आणि रविवारचा फायदा हा चित्रपटाला होण्याची शक्यता आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात वाहनचालकांना विनाकारण अडवता येणार नाही? वाहतूक पोलिसांच्या कारवाईला लगाम; ई-चलन मशिनबाबत मोठा निर्णय

Monday, 26 October 2026, 9:15

महावितरणच्या उपकेंद्रात ड्युटीवरच मद्यपानाची पार्टी; सहाय्यक अभियंत्यासह 2 वरिष्ठ तंत्रज्ञ निलंबित

Monday, 26 October 2026, 8:46

सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी यंदा गोड? पगार अन् पेन्शनबाबत महत्त्वाची अपडेट

Monday, 26 October 2026, 8:24

Maharashtra Weather: आज कडक ऊन, मग अचानक पाऊस? 28-29 ऑक्टोबरला पावसाची शक्यता; जाणून घ्या कसे असेल हवामान

Monday, 26 October 2026, 8:01

Daily Horoscope: थांबलेलं पेमेंट, अचानक धनलाभ की खर्चाचा झटका? वाचा 26 ऑक्टोबरचं राशीभविष्य

Monday, 26 October 2026, 7:49

फुरसुंगीतील विजेच्या समस्या सुटता सुटेनात अन् लोणी काळभोरला पूर्णवेळ वीज भेटेना!

Sunday, 25 October 2026, 21:31
Next Post

सुट्टीसाठी मामाच्या घरी आलेल्या पंढरपूर येथील पोलीस उपनिरीक्षकाचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन ; सोलापूर पोलीस दलात हळहळ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp