Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रूफ काच; सुरक्षेतही वाढ, नेमकं काय घडलं?

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 7 January 2025, 13:34

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणात मोठा खुलासा झाल्यानंतर बॉलीवूड अभिनेता सलमान खानच्या घराबाहेर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.  गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेरील भिंतीवर टोकदार काटेरी तारही लावण्यात येत आहे. त्याचबरोबर जागोजागी सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. अत्याधुनिक सुरक्षा उपकरणं तैनात करण्यात आली आहेत. पोलिसांनी सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा चौकी देखील तयार केली आहे. सलमान खानच्या घराच्या बाल्कनीला बुलेट प्रूफ काच लावण्यात येत आहे.

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईकडून सलमानला अनेकदा जीवे मारण्याची धमकी

गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईगँग कडून सलमान खानला अनेकवेळा जीवे मारण्याच्या धमक्या देण्यात आल्या आहेत. त्याच्या गॅलेक्स अपार्टमेंटबाहेर दोन अज्ञातांनी गोळीबारसुद्धा केला होता. त्यातील एक गोळी गॅलेक्सीच्या बाल्कनीच्या भिंतीला लागली होती. आता सुरक्षेचा बंदोबस्त म्हणून या बाल्कनीला बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. दरवर्षी ईद, दिवाळी आणि वाढदिवशी सलमान खान या बाल्कनीत उभं राहून चाहत्यांना अभिवादन करत असतो. त्याची एक झलक पाहण्यासाठी चाहते गॅलेक्सीसमोर मोठी गर्दी करत असतात. मात्र आता सुरक्षेच्या कारणामुळे गॅलेक्सी अपार्टमेंटला बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे. त्याच बरोबर घराच्या खिडक्यांनाही बुलेटप्रूफ काच लावण्यात आली आहे.

जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार..

बाबा सिद्दिकी यांच्या हत्येची जबाबदारी गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईन याने स्वीकारली होती. ‘जो कोणी सलमान खान आणि दाऊद यांची मदत करणार, त्याने आपला हिशोब तयार ठेवावा’, अशी धमकी बिष्णोईने फेसबुकवरील पोस्टद्वारे दिली होती. त्यानंतर सलमान खानच्या सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे. वांद्रे इथल्या सलमानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट्स’बाहेर 24 तास पोलिसांचा पहारा असणार आहे.

आता गॅलेक्सी अपार्टमेंट्स कॉम्प्लेकच्या बाहेरील परिसरात अनधिकृत व्यक्ती आणि चाहत्यांच्या जमावास बंदी घालण्यात आली आहे. सलमानला वाय प्लस दर्जाची सुरक्षा देण्यात आली आहे. यामध्ये आठ ते दहा सशस्त्र पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. सलमानला कुठेही जायचं असल्यास स्थानिक पोलीस ठाण्याशी समन्वय साधून तो परिसर आधी सुरक्षित केला जातो.

 

 

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणे जिल्ह्यात भ्रष्टाचाराविरोधात जनजागृतीचा जागर! २६ ऑक्टोबरपासून दक्षता सप्ताह; लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत विविध उपक्रम

Friday, 23 October 2026, 22:17

आंबळे येथे विवाहितेचा छळ! मुलगा होत नसल्याने त्रास; पैशांसाठी दमदाटी अन् घराबाहेर काढल्याचा प्रकार, पतीसह सासरच्या ५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 23 October 2026, 21:31

सरकारी कर्मचाऱ्यांनो तुम्हाला दिवाळी गिफ्ट अखेर मिळालं! आता पगारवाढ होणार; महागाई भत्ता ‘इतक्या’ टक्क्यांनी वाढणार..

Friday, 23 October 2026, 21:21

MPSC च्या सहाय्यक कक्ष अधिकाऱ्याला अटक! गोपनीय कक्षातूनच फुटला होता पेपर; पेपरफुटी प्रकरणातील तपासात खळबळजनक खुलासे

Friday, 23 October 2026, 21:04

पुणेकरांनो सावधान! रस्त्यावर फटाके फोडले तर थेट गुन्हे दाखल; पोलिसांची नवीन नियमावली जाहीर, वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 20:50

‘पैसे आण नाहीतर आमच्या मुलाचं दुसरं लग्न लावू’ विवाहितेचा प्रचंड छळ; ‘तू जाडी’ आहेस म्हणत घरकामाला लावलं तिचा गर्भपात झाला अन्…

Friday, 23 October 2026, 19:59
Next Post
Man died as fall from second floor in shirur Pune

पिंपळवंडीत शेतकऱ्याचा कॅनॉलमध्ये पडल्याने मृत्यू; संपूर्ण गावाकडून हळहळ व्यक्त

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp