Sunday, April 12, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Bhagyashree Mote : अभिनेत्री भाग्यश्री मोटेच्या बहिणीचा पुण्यात मृत्यू, कुटुंबियांचा घातपाताचा संशय…!

विशाल कदमby विशाल कदम
Tuesday, 14 March 2023, 10:43

(Bhagyashree Mote ) पुणे : मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री मोटे हिची मोठी बहिण मधू मार्कंडेय हिचा वाकड परिसरात संशयास्पद मृत्यू झाला आहे. तिच्या चेहऱ्यावर काही जखमा आढळल्या आहेत. भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबियांनी हा घातपात असल्याचे म्हटले आहे. तर याप्रकरणी वाकड पोलिसांनी तपास सुरु केला आहे.

 

पुण्यात केक तयार करण्याचा बिझनेस…!

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भाग्यश्री मोटे हिची बहीण मधू मार्कंडेय ही पिंपरी चिंचवड येथील वाकड येथे राहण्यास आहे. मधू मार्कंडेय ही केक तयार करण्याचा बिझनेस करायची आणि त्या बिझनेसमध्ये तिची एक पार्टनर देखील आहे.

मधू मार्कंडेय आणि तिची मैत्रीण रविवारी बिझनेससाठी एक भाड्याने रूम बघण्यासाठी गेल्या होत्या. तिथे मधूला अचानक चक्कर आल्याने खाली कोसळली. दातखिळी देखील बसल्याने मैत्रिणीने ती काढण्याचा प्रयत्न केला. मधूला तिच्या मैत्रिणीने तातडीने खासगी रुग्णालयात घेऊन गेली. परंतु, मधूला महानगर पालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. मधूला यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता, तेथील डॉक्टरांनी उपचारापूर्वीच मृत्यू झाला असल्याचे घोषित केले.

दरम्यान, मधू मार्कंडेयच्या मृत्यूनंतर भाग्यश्री मोटे हिच्या कुटुंबियांनी मोठा आरोप करत हा मृत्यू नसून हा घातपात असल्याचे म्हटले आहे. आता या प्रकरणातील तपास पोलिसांनी सुरू केला आहे. पुढे काही मोठे खुलासे होण्याची दाट शक्यता व्यक्त केली जातेय. या प्रकरणात विविध चर्चा रंगताना देखील दिसत आहेत. मात्र वाकड पोलिसांनी तिच्या शरीरावर गंभीर दुखापत नाही असे सांगितले आहे आणि याप्रकरणी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

याबाबत बोलताना मधूच्या मामाचा मुलगा संतोष पोकळे म्हणाला कि, मधूचा घातपात झाला असावा असा आमचा संशय आहे. पंधरा दिवसांपूर्वी तिच्या पतीचे निधन झाले असून ती दोन मुलांसह राहाटणीत राहत होती. तिच्यासोबत गेलेली मैत्रीण आम्हा कोणाला माहीत नाही. म्हणून आम्हाला तिच्या मृत्यूविषयी संशय आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा…

Indapur News : हर्षवर्धन पाटलांची सुंभ जळाला तरी पीळ कायम’ या म्हणी सारखी अवस्था आमदार दत्तात्रय भरणेंचा घणाघात

Entertainment News : मराठी अभिनेत्रीला जीवे मारण्याच्या धमक्या!

Satara News : पाचगणीतील गॉडस् व्हॅली इंटरनॅशनल हायस्कूल येथे डॉ. पतंगराव कदम यांना वाहिली आदरांजली..!

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

Old Pension Scheme : संपात सहभागी होणाऱ्या शासकीय-निमशासकीय कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई होणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.