Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Avatar 3 : ‘अवतार 3’च्या रिलीजची प्रतिक्षा संपली; ओटीटी प्लॅटफॉर्मवर इथे पाहू शकता सिनेमा

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Thursday, 30 November 2023, 11:22

Avatar 3 : पुणे :  ‘अवतार : द वे ऑफ वॉटर’ या सिनेमाच्या सीरिजने बॉक्स ऑफिसवर चांगला धुमाकूळ घातला आहे. ‘अवतार 2’ नंतर चाहते आता ‘अवतार 3’ची प्रतीक्षा करत आहेत. अवतारच्या सिरीजने चाहत्यांना पार वेड करून सोडलं आहे. सिनेमाच्या 3 भागासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. लवकरच ‘अवतार 3’हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

खूपच खास असणार

‘अवातार 3’ या सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालं आहे. सध्या या सिनेमाच्या पोस्ट प्रोडक्शनचं काम सुरू आहे. ‘अवतार 3’ सिनेमात वेगळं काय पाहायला मिळणार हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. ‘अवतार 3’ या सिनेमात अग्नि तत्त्वाची सुरुवात आणि दोन नव्या संस्कृतीचा समावेश असणार आहे. आगीचं प्रतिनिधित्व ऐश पीएलद्वारा करण्यात येणार आहे. नावीचा एक वेगळा दृष्टिकोन या सिनेमात पाहायला मिळेल. एक वेगळं विश्व या सिनेमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.

कधी रिलीज होणार?

जेम्स कॅमेरॉन म्हणले की,”प्रोस्ट प्रोडक्शनच्या कामात आम्ही दोन वर्ष खूप व्यस्त आहोत. त्यामुळे 2025 च्या नाताळात हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येईल. लवकरच नव्या कलाकृतींवर काम सुरू करू. तसेच न्यूझीलँडचं नागरिक होण्याचा विचार करत असल्याचंही ते म्हणाले”. ‘अवतार 3’ हा सिनेमाही बॉक्स ऑफिसवर दणदणीत कमाई करेल. सिनेमात सॅम वर्थिंगटन, जो सलदाना, सिगोरनी वीवर, स्टीफन लैंगसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. विशेष म्हणजे चार्ली चॅपलिन यांची नात ओना चॅपलिनदेखील झळकणार असल्याचं म्हटलं जात आहे.

 

‘अवतार’च्या सीक्वेलची चाहच्यांना उत्सुकता

‘अवतार 2’ हा सिनेमा 16 डिसेंबर 2022 रोजी प्रदर्शित झाला होता. ‘अवातार 3’ हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड भाषेत डिज्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर पाहू शकता. या सिनेमाचा तिसरा भाग 19 डिसेंबर 2025 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येईल. त्यानंतर 21 डिसेंबर 2029 रोजी या सिनेमाचा चौथा भाग प्रदर्शित होईल. तर 19 डिसेंबर 2031 मध्ये या सिनेमाचा पाचवा भाग प्रदर्शित होऊ शकतो.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

'ससून'च्या अधिष्ठातापदी डॉ. विनायक काळे यांचे पुनरागमन; वैद्यकीय शिक्षण विभागाचे आदेश

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.