Friday, September 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

शाळाबाह्य चिमुकल्यांचे देशप्रेम दर्शविणारा “निशाण” लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 14 September 2022, 17:10

पिंपरी चिंचवड : दारिद्र रेषेच्या छायेखाली राहणाऱ्या शाळाबाह्य चिमुकल्यांचे देशप्रेम दर्शविणारा “निशाण” हा लघुपट रेडबड मोशन पिक्चर्सने निर्मित केला आहे. हा चित्रपट भारताच्या स्वातंत्र्य अमृत महोत्सवी १५ ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला होता. या सामाजिक आशय असलेल्या लघुपटाला नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.

या लघुपटाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे. “गोल्डन डिर” या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल मध्ये “बेस्ट चिल्ड्रन्स शॉर्ट फिल्म” व “बेस्ट इंडियन शॉर्ट फिल्म” अश्या दोन्हीं विभागामध्ये संपूर्ण भारतातून पिंपरी चिंचवड मधील लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे. तर या

“निशाण” हा डोळ्यांत अंजन घालणाऱ्या लघुपटातील सर्व कलाकार पिंपरीतील नेहरूनगर, विठ्ठलनगर झोपडपट्टी पुनर्वसन परिसरातील आहेत. विशेष बाब म्हणजे यातील सर्व कलाकार प्रथमच अभिनय करत आहेत. या लघुपटात मुख्य भूमिका साकारणारा गौरव कदम हा पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नेहरूनगर येथील माध्यमिक विद्यालयात चौथी इयत्तेत शिकत आहे. त्याच्या अभिनयाबद्दल त्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

झोपडपट्टीत राहणाऱ्या शाळाबाह्य मुलांची देशभक्ती कशी असते, शिक्षण घेण्याची अतुट इच्छाशक्ती असताना आर्थिक दारिद्र्यामुळे झोपडपट्टीतील मुले या मुख्य प्रवाहातून कशी दूरवर फेकली जातात. शाळेच्या अवतीभवती भटकत असताना स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव आणि ‘हर घर तिरंगा’ या मोहिमेची माहिती कानावर पडते, अन् ही मोहीम कश्या पद्धतीने यशस्वी केली जाते हे ‘निशाण’ या लघुपटात दाखवण्यात आले आहे.

 

या लघुपटाचे लेखन, व दिग्दर्शन सीए अरविंद भोसले यांनी केले आहे. याचे संपादन पिंपरीतील एपिएच स्टुडिओच्या संचालिका अभिनेत्री प्रज्ञा पाटील यांनी केले आहे. निर्माते मनोज गायकवाड, राजेंद्र कालिया हे आहेत.बाल कलाकाराची मुख्य भूमिका गौरव कदम या चिमुकल्याने केली आहे. तर सह बाल कलाकारची भूमिका वेदांत डोंगरे, कुमार आवचर, प्रज्वल तुमकुर, प्रदीप तुमकुर यांनी काम केले आहे. अंकुर शहा, बसवराज तुमकुर यांनी मोठ्या कलाकारांची भूमिका साकारली आहे. छायाचित्रण प्रशांत कोचरेकर, संगीतबद्ध प्रथमेश कानडे. या लघुपटासाठी शिवा हरळ, सुनील वाघमारे, अर्चना गुप्ता यांनी विशेष परिश्रम घेतले आहे.

दरम्यान,”निशाण” या लघुपटाचे दिग्दर्शक लेखक सीए अरविंद भोसले म्हणाले, समाजाचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही नेहमीच सामाजिक संदेश देणारे लघुपट बनवीत असतो. “निशाण” या लघुपटाला आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल खूप आनंद होत आहे. यापूर्वी देखील आम्ही बनवलेल्या महिला सशक्तीकरणाचा संदेश देणाऱ्या “भावना” या लघुपटाला सलग ५ आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाले आहेत.

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांच्या आरोग्याशी खेळ? पनीर -खवा तपासण्यासाठी FDA चे पथक बुधवार पेठेत दाखल, प्रशासन अलर्ट

Friday, 11 September 2026, 11:11

पुणेकरांनो, रविवारी रेल्वे प्रवास करताय? थांबा! स्टेशनवर 9 तासांचा मेगाब्लॉक; डेक्कनसह ‘या’ गाड्या रद्द

Friday, 11 September 2026, 10:43

शिरूर तालुक्यातील 71 ग्रामपंचायतींवर प्रशासक; अनेक गावांचा कारभार एकाच अधिकाऱ्याच्या खांद्यावर!

Friday, 11 September 2026, 10:23

भंडाऱ्यात भीषण अपघात!ड्रायव्हरची एक चूक अन् 8 जणांचा जागीच मृत्यू; गाडीचा चक्काचूर

Friday, 11 September 2026, 9:24

मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली!उपचार सुरू, रात्री उशिरा मोठी घडामोड

Friday, 11 September 2026, 8:42

पुण्यात गणेशोत्सवात मद्याला ‘नो एंट्री’! 14 आणि 25 सप्टेंबरला संपूर्ण शहरात ड्राय डे,कुठे राहणार बंदी?

Friday, 11 September 2026, 8:03
Next Post

जेष्ठरत्न अण्णासाहेब टेकाळे यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन एमआयटीने केले सन्मानित...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp