Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

ऑल आर्टिस्ट फाउंडेशन जीवनगौरव पुरस्कार महंमद रफी शेख यांना जाहिर…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 16:10

पुणे : ऑल आर्टिस्ट फाउंडेशन ही संस्था लावणी, लोकधारा, ऑर्केस्ट्रा, बॅकस्टेज कलावंत, नाटक, एकपात्री आणि सिनेमा अशा विविध कला घटकांसाठी कार्यरत आहे. संस्थेच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त विविध कला क्षेत्रातील मान्यवरांचा ‘कलाभूषण पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात येणार आहे, अशी माहिती ऑल आर्टिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष योगेश सुपेकर यांनी दिली.

अधिक माहिती देताना योगेश सुपेकर म्हणाले, ज्येष्ठ कलावंताना कला क्षेत्रातील योगदानाबद्दल कृतज्ञता म्हणून आणि युवा कलावंतांना प्रेरणा देण्यासाठी आम्ही कलाभूषण पुरस्काराने गौरविणार आहोत. यामध्ये ऑर्केस्ट्रा क्षेत्रात गेली ४० वर्षे काम करणारे महंमद रफी शेख यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

मालिका क्षेत्रातील पदार्पणाबद्दल अभिनेत्री गिरिजा प्रभू, मालिका क्षेत्रातील योगदानाबद्दल अभिनेता जगन्नाथ निवंगुणे, सिनेमा क्षेत्रासाठी शिवराज वाळवेकर, संगीत क्षेत्रातील युवा पुरस्कार अविनाश उर्फ बबलू खेडकर, संजय फलफले, तसेच स्वर्गीय गौतम कांबळे यांच्या स्मरणार्थ साऊंड क्षेत्रातील पुरस्कार सचिन शिंदे, अझरुद्दीन अंसारी, नृत्यक्षेत्र कामिनी गायकवाड, संगीत लोकनाट्य क्षेत्र सविता अंधारे, प्रनोती कदम, तसेच तमाशा क्षेत्रातील योगदानाबद्दल हसन शेख पाटेवाडीकर यांचा सन्मान करण्यात येणार आहे. निवेदन क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल मिलिंद कुलकर्णी, अविनाश घुले आणि निरजा आपटे यांना गौरविण्यात येणार असल्याचे सुपेकर यांनी सांगितले.

हा पुरस्कार वितरण सोहळा ५ नोव्हेंबर रोजी सकाळी ८ ते दुपारी ३ या वेळेत होणार आहे. पंडित जवाहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन, घोले रस्ता, शिवाजीनगर, पुणे येथे संपन्न होणार आहे. यामध्ये सकाळी ८ ते ११ या वेळेत सर्वप्रथम गणेश वंदना, नांदी, यानंतर पारंपारिक लावणी यांचे सादरीकरण होणार आहे. यानंतर ११ ते दुपारी २ या वेळेत गानकोकिळा, भारतरत्न लता मंगेशकर, संगीतकार बप्पी लहरी यांना गाण्यातून आदरांजली अर्पण करण्यात येणार आहे.

 

या कार्यक्रमाला प्रवेश विनामूल्य असणार आहे. या पुरस्कारांचे वितरण, संस्कृती कलादर्पणच्या अर्चना नेवरेकर, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, लीना बाळा नांदगावकर, अनुराधा शिंदे, नीलिमा लोणारी, अश्विनी दरेकर, अभिनेत्री दीपाली सय्यद -भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार असल्याचेही योगेश सुपेकर यांनी सांगितले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58

शेतात लपवले दोन ड्रम! पोलिसांना टीप मिळताच धाड टाकली अन् ड्रम उघडताच जे दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले…

Sunday, 6 September 2026, 15:38

पिंपरी-चिंचवडमध्ये महापारेषणच्या वीज उपकेंद्रात भीषण स्फोट! शहराचा वीजपुरवठा ठप्प,नागरिकांची धावपळ

Sunday, 6 September 2026, 15:20
Next Post

दिल्लीवरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या हायप्रोफाईल चोरट्यांना अटक; एक दोन नवे तब्बल ४१ गुन्ह्यांची उकल, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कारवाई...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp