Sunday, September 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दिल्लीवरून पुण्याला विमानाने प्रवास करणाऱ्या हायप्रोफाईल चोरट्यांना अटक; एक दोन नवे तब्बल ४१ गुन्ह्यांची उकल, गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांची कारवाई…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 November 2022, 16:49

पुणे : दिल्लीहून विमानाने पुण्यात येऊन मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप, तसेच मौल्यवान ऐवजाची चोरी करणाऱ्या हरियाणातील दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

विकी धरमपाल ठाकूर (वय-३४, सध्या रा. बालेवाडी, मूळ रा. सच्चाखेडा, हरियाणा), सुशीलकुमार उर्फ बिंदू (रा. दिल्ली) अशी अटक करण्यात आलेल्या दोन आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी तब्बल ८ लाख ३५ हजार रुपयांचे १६ लॅपटाॅप जप्त करण्यात आले. आरोपींच्या पकडीमुळे तब्बल ४१ गुन्हे उघडकीस आले असल्याने पोलीसांना मोठे यश मिळाले आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून शहरात मोटारींच्या काचा फोडून लॅपटाॅप लांबविण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. गुन्हे शाखेच्या पथकाकडून चोरट्यांचा सातत्याने माग काढण्यात येत होता.

गणेशखिंड रस्त्यावर चोरटे थांबल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट चारच्या पथकाला मिळाली. एक जण कमी किंमतीत लॅपटाॅप विक्री करत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा लावून ठाकूर आणि साथीदारास ताब्यात घेतले.

 
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मुंबईत सिनेस्टाइल बोगस रेड! कारवाई टाळण्यासाठी मागितली १ कोटींची लाच अन् खऱ्या पोलिसांची धाड पडताच…

Sunday, 6 September 2026, 17:51

ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी सरपंच आरक्षणाचा पुन्हा घोळ; सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाने प्रक्रिया अडचणीत

Sunday, 6 September 2026, 17:00

जर्मनीत नोकरीला असलेल्या आयटी इंजिनिअरची कुंजीरवाडीतील राहत्या घरी आत्महत्या; आठ दिवसांपूर्वीच जर्मनीवरून आले होते गावी..

Sunday, 6 September 2026, 16:58

पुणेकरांसाठी मोठी खूशखबर! महामेट्रोचा मोठा निर्णय; आता दर ५ मिनिटांनी धावणार मेट्रो

Sunday, 6 September 2026, 16:17

जरांगेंच्या बालेकिल्ल्यातच ओबीसी नेत्याचं उपोषण! अंतरवालीत आंदोलनाची ठिणगी, पोलिसांचा तगडा बंदोबस्त

Sunday, 6 September 2026, 15:58

शेतात लपवले दोन ड्रम! पोलिसांना टीप मिळताच धाड टाकली अन् ड्रम उघडताच जे दिसलं ते पाहून पोलिसही चक्रावले…

Sunday, 6 September 2026, 15:38
Next Post

नाशिकमध्येही शिवशाही बस जळून खाक ; चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवासी सुखरूप

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp