Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अक्षय कुमार वादाच्या भोवऱ्यात ; राम सेतू’ चित्रपटावरुन नोटीस…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 29 August 2022, 19:22
पुणे : सध्या बॉलिवूडचे खराब दिवस चालू आहेत. एकीकडे बॉलीवूडचे मोठ मोठे सिनेमे फ्लॉप होत आहेत, तर दुसरीकडे सोशल मीडियावर चित्रपटांवर बहिष्कार टाकण्याच्या मागणीमुळे कलाकार आणि चित्रपट निर्माते नाराज झाले आहेत.
सुपरस्टार, अभिनेता अक्षय कुमार याला कायदेशीर नोटीस बजाण्यात आल्याने तो अडचणीत आला आहे. त्याचा चित्रपट रिलीज होण्यापूर्वीच वादात सापडला आहे. भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी  यांनी त्याला नोटीस पाठवली आहे.
अक्षय कुमारचा ‘राम सेतू’ चित्रपट वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. अक्षय कुमारचे अनेक चित्रपट सातत्याने फ्लॉप ठरले आहेत. व आता त्याचा आगामी चित्रपट ‘राम सेतू’  रिलीज होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. या बॉलिवूड चित्रपटावर भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी   संतापले आहेत.
राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, जो राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा तपास करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील दिसणार आहेत. ‘राम सेतू’ चित्रपटाच्या पोस्टरवर सुब्रमण्यम स्वामी यांच्या याचिकेवरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रत वापरण्यात आली आहे. यावर भाजप नेते संतापले आहेत. स्वामी यांनी यापूर्वी अक्षय कुमारवर गुन्हा दाखल करण्याची धमकी दिली होती. आता त्यांनी आपल्या वकिलामार्फत अक्षयसह चित्रपटाशी संबंधित इतर 8 जणांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे.
राम सेतू या चित्रपटात अक्षय कुमारने एका पुरातत्त्व शास्त्रज्ञाची भूमिका साकारली आहे, जो राम सेतू नैसर्गिक आहे की मानवनिर्मित याचा तपास करत आहे. या चित्रपटात अक्षय कुमारसोबत जॅकलिन फर्नांडिस आणि नुसरत भरुचा देखील दिसणार आहेत. हा चित्रपट अभिषेक शर्मा दिग्दर्शित आहे आणि 24 ऑक्टोबर 2022 रोजी रिलीज होणार आहे.
सुब्रमण्यम स्वामी यांनी आपल्या नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये लिहिले की, ‘मुंबई चित्रपटसृष्टीतील लोकांना खोटे आणि गोष्टी चुकीच्या पद्धतीने दाखवण्याची सवय आहे. त्यामुळे त्यांना धडा शिकवण्यासाठी मी अक्षय कुमार आणि राम सेतूशी संबंधित 8 लोकांविरुद्ध वकील सत्य सभरवाल यांच्यामार्फत कायदेशीर नोटीस पाठवली आहे.’
विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बिश्नोई गँगकडून व्यापाऱ्याला 5 कोटी खंडणीची धमकी, पुणे पोलिसांचा मोठा डाव अन् मुख्य आरोपी राजस्थानमधून अटक..

Friday, 3 July 2026, 11:33

केतन हत्याकांडाच रहस्य उलघडणार? सिया आणि चेतनची पोलीस कोठडी संपणार,कोर्टात हजर केल्यानंतर काय घडणार?

Friday, 3 July 2026, 10:52

घरात बाहेरचा कोणीच नाही… तरी 11.5 तोळे सोनं गायब! सख्ख्या भावावर-वहिनीवरच संशय; वाघोली येथील घटना

Friday, 3 July 2026, 10:36

घरात लग्नाची धामधूम अन् चोरट्यांचा डल्ला! उरुळी कांचन हद्दीत नववधूसाठीचे 4.20 लाखांचे सोन्याचे दागिने केले लंपास

Friday, 3 July 2026, 10:26

ठाण्यात पाण्यातून हायवोल्टेज कंरट! 17 वर्षीय आलियाचा जागीच मृत्यू, परिसरात खळबळ..

Friday, 3 July 2026, 10:24

लासुर्णे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या जनआरोग्य समितीची बैठक संपन्न; शासकीय आरोग्य योजना तळागाळापर्यंत पोहोचविण्याचा निर्धार

Friday, 3 July 2026, 10:17
Next Post

कदमवाकवस्ती "ग्रामपंचायत" च राहणार..! मतदान प्रक्रियेत नागरिकांचा नगरपंचायत करण्यास नकार ; तर सरपंच गौरी गायकवाड मात्र मतदान प्रक्रियेवरून नाराज, पंचायत समितीकडे दाद मागणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.