Thursday, October 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

अक्षय कुमारची गाडी आणि रिक्षाची जोरदार धडक; कार पलटली अन्

Shreya Varkeby Shreya Varke
Tuesday, 20 January 2026, 10:19

मुंबई: बॉलीवूडचा ‘खिलाडी’ अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना काल रात्री एका मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. मुंबईतील जुहू परिसरात अक्षय कुमारच्या ताफ्यातील एका गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका जोरदार होता की, त्यात एका ऑटोरिक्षाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे.

सोमवारी रात्री ८:३० ते ९ च्या सुमारास अक्षय कुमार आणि ट्विंकल खन्ना विमानतळावरून जुहू येथील त्यांच्या घरी परतत होते. त्यांचा ताफा इस्कॉन मंदिर परिसराजवळ पोहोचला असताना, मागून येणाऱ्या ऑटोरिक्षाने कारला जोरदार धडक दिली. मर्सिडीजचा वेग इतका जास्त होता की, ती रिक्षा थेट अक्षयच्या ताफ्यातील सुरक्षा रक्षक असलेल्या कारवर जाऊन आदळली. अपघातात अक्षयच्या ताफ्यातील गाडी उलटली, तर ऑटोरिक्षाचा चक्काचूर होऊन चालक आणि एक प्रवासी त्यात अडकले.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अक्षयच्या सुरक्षिततेबद्दल चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते. मात्र, अक्षय आणि ट्विंकल दुसऱ्या गाडीत असल्याने ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. अपघात होताच अक्षय कुमारने वेळ न घालवता आपल्या गाडीतून खाली उतरून जखमींना मदत केली.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

विलास घुले हत्या प्रकरणात ट्विस्ट! जेलमधून वाल्मिक कराडचा सुग्रीव कराडला फोन; ‘त्या’ ऑडिओ क्लीपने खळबळ..

Thursday, 1 October 2026, 15:07

डोर्लेवाडीत कर्मवीर जयंतीच्या मंचावर शिक्षणाचे धडे ; पडद्यामागे निमंत्रणपत्रिकेवरून नाराजीचा कल्ला, नावांच्या वादामुळे कार्यक्रमापूर्वी बैठकांचे सत्र

Thursday, 1 October 2026, 15:04

पुण्यात बसथांब्याजवळ २ जणांचा वावर, संशयित हालचाली; पोलिसांनी तात्काळ झडती घेतली अन् झाला ६ गंभीर गुन्ह्यांचा उलगडा

Thursday, 1 October 2026, 14:53

‘सह्याद्री एक्स्प्रेस’ला रेड सिग्नल? मुंबई-पुण्यापर्यंत ट्रेन कधी धावणार, मध्य रेल्वेने स्पष्टच सांगितलं!

Thursday, 1 October 2026, 14:44

कात्रज घाटात थरार! दर्शनाला निघालेल्या जोडप्याला अचानक गाठलं; गाडी अडवली अन् अंधाराचा फायदा घेत…

Thursday, 1 October 2026, 14:33

पुण्यात रस्त्याच्या कडेला पडलेल्या बॅगमध्ये हालचाल मग आला रडण्याचा आवाज; रिक्षाचालकाने बॅग उघडताच बसला धक्का; नेमकं काय घडलं?

Thursday, 1 October 2026, 14:27
Next Post

Baramati Crime News: सुप्यात तरुणीची अमानुष हत्या करून मृतदेह नग्न अवस्थेत फेकला रस्त्यावर

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp