Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Hadapsar News : कॉलेज ऑफ फार्मसी हडपसर महाविद्यालयात “जागतिक महिला दिन” उत्साहात साजरा..!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 9 March 2023, 12:10

राजेंद्रकुमार शेळके

(Hadapsar News)  हडपसर : पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या कॉलेज ऑफ फार्मसी, हडपसर (Hadapsar) महाविद्यालयात जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. “सरव्हायकल कॅन्सर” (Cervical Cancer) या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्य अश्विनी शेवाळे, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रियंका दंडुके, वैशाली खेंग्रे, प्रिया सॉफ्ट टचच्या डायरेक्टर
कोमल लोणकर यांच्या हस्ते सरस्वती प्रतिमा पूजन करण्यात आले.

“सरव्हायकल कॅन्सर” विषयी विद्यार्थांना माहिती..!

“सरव्हायकल कॅन्सर” (Cervical Cancer)  काय आहे, तो कोणत्या भागात होतो त्याची लक्षणे काय असतात, त्याचे निदान आणि उपचार यावर थोडक्यात माहिती विद्यार्थिनींना देण्यात आली. सरव्हायकल कॅन्सर हा सर्वात सामान्य विकार आहे, नियमित तपासणी व सकारात्मक दृष्टिकोनातून प्रतिबंधित केला जाऊ शकतो तसेच जास्तीत जास्त नैसर्गिक गोष्टींचा वापर करावा असेही मार्गदर्शन करण्यात आले.

 

दैनंदिन जीवनातून महिलांनी स्वतःला थोडा वेळ दिला पाहिजे. कोणत्याही कठीण परिस्थितीमध्ये तग धरण्यासाठी त्यांनी स्वतःला शारीरिक व बौद्धिक सक्षम बनवले पाहिजे. महिला निरोगी राहतील, तेव्हाच संपूर्ण घर निरोगी राहणार आहे, प्राचार्य शेवाळे यांनी सांगितले.

माधुरी शिर्के व सांस्कृतिक विभाग प्रमुख अश्विनी भोसले यांनी सूत्रसंचालन केले. पल्लवी मोरे यांनी आभार मानले.

या संदर्भातील अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Hadapsar Good News : हडपसर रेल्वे स्टेशनवर हुतात्मा एक्स्प्रेस सहआणखी चार एक्स्प्रेसना थांबा..!

पुण्यातील सिंहगड कॉलेजमधील विद्यार्थाचा आईच्या डोळ्यादेखत धावत्या रेल्वेमधून पडून मृत्यू..!

लोणी काळभोर येथील विश्वनाथ स्पोर्टस्‌ मीट २०२३ ! सर्वसाधारण जेतेपदासह एमआयटी स्कूल ऑफ इंजीनिअरिंग संघ अवल, एस पी कॉलेज दुसऱ्या, तर कोथरुड येथील एमआयटी डब्ल्युपीयु तिसऱ्या स्थानावर

 

 

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17

पिसोळीतील बेकायदा हुक्का पार्लर उद्ध्वस्त, 75 लाखांचा मुद्देमाल जप्त तर 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:26

दुधात भेसळ करणाऱ्यांची आता खैर नाही! तुकाराम मुंढे यांचे 8 नवे नियम लागू; दूध विक्रेत्यांचे धाबे दणाणले

Friday, 3 July 2026, 19:18

“हे बाळ मला नको आहे, गर्भपात करून टाक,” पतीसह चौघांविरुद्ध फुरसुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Friday, 3 July 2026, 19:00
Next Post

'विचार तुमचे लिखाण आमचे' 'जागतिक महिला दिन' विशेष... स्त्री जन्माचा अन शक्तीचा गौरव करा...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.