Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोनू सूदने IAS विद्यार्थ्यांसाठी सुरू केलं मोफत कोचिंग ; ट्विट करीत दिली माहिती…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 11 September 2022, 17:42

पुणे : अभिनेता सोनू सूद यांनी आयएएस परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मोफत कोचिंग सुरू करणार आहे. सोनूने त्याच्या ट्विटर हँडलवर एक पोस्ट लिहिली आहे. यामध्ये त्याने कोचिंगबद्दलची माहिती दिली आहे. याबाबत त्याने एक ट्विट जाहीर केले आहे. यामध्ये सोनू सूदने लिहिलं, ‘चला मिळून नवा भारत घडवूया. २०२२-२३ ची संभाव्य सुरुवात. IAS परीक्षेसाठी मोफत ऑनलाइन कोचिंग.’ त्याने आणखी एका ट्विटमध्ये लिहिलं, ‘आयएएसची तयारी करायची असेल तर आम्ही तुमची जबाबदारी घेऊ.’ असे म्हण्यात आले आहे.

या मोफत कोचिंगसाठी विद्यार्थी सोनू सूद फाऊंडेशन ग्रुपच्या लिंकवर नोंदणी करू शकतात. याशिवाय नोंदणीसाठी फाऊंडेशनने ठरवून दिलेली फी भरावी लागेल. या कोचिंगद्वारे निवड झालेल्या विद्यार्थ्यांना देशातील सर्वोच्च नागरी सेवा संस्थांमध्ये मोफत ऑनलाइन आयएएस कोचिंग दिलं जाईल. याशिवाय फाऊंडेशनतर्फे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीही दिली जाणार आहे.

चलो मिलकर एक नया भारत बनाते हैं l
Launching ‘Sambhavam 2022-23’. FREE online coaching for IAS exams.
Details on https://t.co/juJL7Wk4oo@diyanewdelhi@soodfoundation???????? pic.twitter.com/3srQPiYB7i

— sonu sood (@SonuSood) September 11, 2022

 

कोरोना महामारी आणि लॉकडाऊनच्या काळात त्याने मुंबईत अडकलेल्या असंख्य मजुरांची त्यांच्या गावी जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून सोनू सूदचा उल्लेख ‘देवदूत’ असा करू लागले. त्याने फक्त लॉकडाऊनपुरतीच ही मदत केली नाही, तर त्यानंतरही त्याच्या मदतीचा ओघ सुरूच ठेवला. गरजूंना आरोग्य, शिक्षण, इतर सेवा पुरवण्यासाठी त्याने बरीच मेहनत घेतली.

दरम्यान, कोरोना लॉकडाऊनच्या काळात गरीब कामगारांसाठी देवदूत बनून त्यांच्या मदतीला धावून आला होता. आजही तो असंख्य लोकांना मदत करतोय. इतकंच नाही तर प्रत्येक आठवड्याच्या अखेरीस त्याच्या घराबाहेर मदत मागणाऱ्यांची मोठी रांग पहायला मिळते. देशभरातील विविध ठिकाणाहून लोक मदतीसाठी त्याच्या घराबाहेर रांग लावतात. स्वत: सोनू सूद त्यांची भेट करून त्यांना मदतीचं आश्वासन देतो.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20
Next Post

हिंदूंचे सर्वात मोठे धर्मगुरू शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वती यांचे निधन...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.