Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Solapur Crime News : बनावट शिक्षक तयार करून मुख्याध्यापकानेच हडपला साडेतीन लाख रुपयांचा पगार…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 12 March 2023, 17:21

सोलापूर : Solapur Crime News: आलेगाव खु. (ता. माढा) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयात शिकविण्यासाठी कधीच न आलेला व शाळेशी कोणताही संबध नसताना  (teacher without having anything to do with the school) शिक्षकच बनावट  (Fake teacher) तयार करून मुख्याध्यापकानेच (principal )साडेतीन लाख रुपयांचा पगार (salary of three and a half lakh rupees) हडपल्याचा (grabbed the salary )धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकावर टेंभुर्णी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Solapur Crime News:)

बाळासाहेब केचे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आलेगाव (खु) येथील सरस्वती माध्यमिक विद्यालयाल सध्या २० टक्के अनुदानावर आहे.तर या शाळेवर बाळासाहेब केचे हे मुख्याध्यापक आहेत. दरम्यान, सागर हणमंत नवगण यांचा शाळेशी कोणताही संबंध नसताना त्यांच्या कागदपत्रांच्या झेरॉक्सवरून सरस्वती विद्यालयाने सोलापूरच्या माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून २०११ मध्ये मान्यता मिळवली.

नवगण हे सध्या साताऱ्यातील न्यू इंग्लिश स्कूल बामणोली, कुडाळ येथे उपशिक्षक आहेत. त्याठिकाणी त्यांचा सेवार्थ आयडी काढताना त्यांचा आधारकार्ड नोकरीसाठी कोणीतरी वापरल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी शिक्ष उपसंचालकांकडे धाव घेतली आणि याप्रकरणी तक्रार केली. त्यानंतर शिक्षण उपसंचालकांनी या संदर्भात माहिती घेऊन माध्यमिक शिक्षणाधिकारी सुलभा वठारे, वेतन अधीक्षक प्रकाश मिश्रा यांना चौकशीचे आदेश दिले.

 

त्यानंतर सुलभा वठारे व प्रकाश मिश्रा हे दोघेही सरस्वती माध्यमिक विद्यालय, आलेगाव खु. (ता. माढा) येथे जाऊन पडताळणी केली. तेव्हा चौकशीअंती नवगण यांची नियुक्ती कोणतीही जाहिरात न देता माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडून मान्यता घेतल्याचे समोर आले. नवगण प्रत्यक्षात हजर नसतानाही त्यांच्या झेरॉक्स कागदत्रावरून त्यांना खुल्या प्रवर्गातून १७ डिसेंबर २०११ रोजी विनाअनुदानित तत्त्वावर मान्यता दिल्याचेही दिसून आले. शिक्षण उपसंचालकांच्या आदेशानुसार वेतन अधीक्षक विठ्ठल ढेपे यांनी टेंभुर्णी पोलिसांत धाव घेतली. गुन्हा दाखल होताच मुख्याध्यापक पसार झाल्याचे सांगण्यात आले आहे.

 

सरस्वती विद्यालयाच्या पाचवी ते सातवीपर्यंतच्या वर्गाला २० टक्के अनुदान मिळाले. त्यानंतर नवगण यांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करून हजेरीपत्रक बनवून वेतनदेयक तयार करण्यात आले. नोव्हेंबर २०२० ते डिसेंबर २०२२ या काळातील तीन लाख ५८ हजार ६२३ रुपयांचे वेतन शालार्थ प्रणालीद्वारे काढले. नवगण यांचे जिल्हा बॅंकेच्या भीमानगर शाखेत खाते नसल्याने त्यांचे वेतन शाळेच्या खात्यात जमा झाले. त्या खात्यातून साडेसात लाख रुपये काढून दादासाहेब केचे यांनी पतसंस्थेत वर्ग केले.

दरम्यान, जिजामाता शिक्षण प्रसारक मंडळ, टाकळी (टेंभुर्णी पा. आढेगाव, ता. माढा) संचलित सरस्वती माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब केचे यांनी सागर नवगण यांच्या शैक्षणिक व व्यावसायिक कागदपत्रांचा गैरवापर केल्याचे सकृतदर्शनी दिसून येत आहे. त्यामुळे संबंधित मुख्याध्यापकावर शासनाची फसवणूक करून शासकीय रकमेचा अपहार केला आहे. त्यांच्याकडून सदर रक्कम वसूल करावी. व नवघण यांची सेवा शालार्थ वेतन प्रणालीतून समाप्ती करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी काढले आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune Crime : तिघांनी कोयत्याने फोडल्या गाड्य़ांच्या काचा; रुपीनगर मधील प्रकार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.