Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुण्यात बौद्धिक संपदा आणि पेटेंट फॅसिलिटेशन विषयावर एक दिवसीय राष्ट्रीय कार्यशाळा संपन्न

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 24 August 2023, 10:34

पुणे : भारत सरकारच्या ‘आझादी का अमृत महोत्सव` उपक्रमाअंतर्गत सुरू झालेले राष्ट्रीय बौद्धिक संपदा जागरूकता अभियान भारतातील विद्यार्थ्यांमध्ये IP जागरूकता वाढविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. याचाच योग्य तो प्रचार व विचारमंथन करण्यासाठी पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटी कॉलेज ऑफ इंजिनीअरिंगमध्ये  (एआयएसएसएमएस) बुधवारी (ता.२३ ऑगस्ट) बौद्धिक संपदा आणि पेटेंट फॅसिलिटेशन विषयावर एकदिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली.

स्टार्टअप्ससाठी बौद्धिक संपदा आणि आयपी व्यवस्थापन या विषयावर NIPAM च्या संयुक्त विद्यमाने ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली. या कार्यशाळेत एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे प्रकल्प संचालक डॉ. सुराज भोयर यांनी उपस्थितांना सविस्तर मार्गदर्शन दिले. कार्यशाळेला प्राध्यापकांची व विद्यार्थ्यांची मोठी उपस्थिती होती.

या वेळी बोलताना डॉ. सुराज भोयर म्हणाले की, IPR वर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उद्देश संपूर्ण भारतातील विद्यार्थ्यांमध्ये नवकल्पना आणि सर्जनशीलतेला चालना देणे हा आहे. त्यामुळे अशाप्रकारच्या कार्यशाला सातत्याने आयोजित करण्यात याव्यात, अशी माझी इच्छा आहे. या प्रकारच्या कार्यशाळांचा जास्तीत जास्त विद्यार्थी चांगला लाभ घेतील व देशात नाविन्य आणि उद्योजकतेची संस्कृती निर्माण करतील.

 

बौद्धिक संपदा अधिकारांचे महत्त्व आणि स्टार्टअप पेटंट, ट्रेडमार्क, कॉपीराइट आणि इतर प्रकारच्या बौद्धिक संपदा अधिकारांद्वारे त्यांचे नवकल्पना, निर्मिती आणि कल्पना कशा संरक्षित करू शकतात याबद्दल या कार्यशाळेत विद्यार्थ्यांना सविस्तर माहिती देण्यात आली. उपस्थितांनी आयपी व्यवस्थापन, परवाना आणि व्यापारीकरणाच्या मूलभूत गोष्टी जाणून घेतल्या. जवळपास १५० हून अधिक विद्यार्थी या कार्यशाळेत सहभागी झाले होते.

दरम्यान,  संस्थेचे सचिव  मालोजीराजे भोसले, सहसचिव सुरेश प्रताप शिंदे व खजीनदार अजय उत्तमराव पाटील यांनी या राष्ट्रीय कार्यशाळेला शुभेच्छा देऊन या उपक्रमाचे कौतुक केले.

यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ. डी. एस. बोरमाने, विभागप्रमुख डाॅ. एस. व्ही. चैतन्य, फॅकल्टी को-ऑर्डिनेटर डाॅ. प्रिया गज्जल तथा डाॅ. एम. आर. डहाके उपस्थित होते. कार्यशाळेला यशस्वी करण्यासाठी एआयएसएसएमएसचे प्राचार्य, प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56

“पावसाने घेतला रौद्र अवतार! मुख्यमंत्री फडणवीसांचे नागरिकांना मोठे आवाहन, “अलर्ट पाहूनच बाहेर पडा”

Saturday, 4 July 2026, 19:35

सोशल मीडियावर पोस्टरबाजी, मैदानात आरोपांची बरसात; भोरमध्ये राष्ट्रवादी-भाजप संघर्ष शिगेला

Saturday, 4 July 2026, 19:20

रबाळे पोलिसांचा मोठा पराक्रम! 30 लाखांचे 183 हरवलेले मोबाईल मालकांच्या हाती परत

Saturday, 4 July 2026, 18:42
Next Post

Pune News : 'पीएमपी' होतेय 'स्मार्ट'; घरबसल्या कळणार बसचे लोकेशन

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.