Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Mumbai News : धक्कादायक! राज्यातील तब्बल १४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांचे आधार अवैध!

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Tuesday, 18 July 2023, 15:47

Mumbai News : मुंबई : आपल्या देशात आधारकार्ड हा स्वत:ची ओळख दाखविण्यासाठी महत्वाचा दस्तावेज मानला जातो. सरकारी असो वा खासगी कोणत्याही कंपनीत आधार कार्ड हे मुख्य डॉक्युमेंट मानले जाते. या आधारकार्ड संदर्भात धक्कादायक बातमी समोर आली आहे. राज्यातील तब्बल १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध असल्याचे समोर आले आहे.

विधान परिषदेतील लेखी उत्तरात सरकारने दिली माहिती

राज्य सरकारने विधान परिषदेत लेखी उत्तरात विद्यार्थ्यांच्या अवैध आधारकार्डबाबत माहिती दिली आहे. राज्य सरकारने विधानपरिषदेत दिलेल्या माहितीनुसार राज्यातील २ कोटी ११ लाख ४४ हजार ४६७ विद्यार्थ्यांपैकी १ कोटी ९३ लाख ४५ हजार १११ विद्यार्थ्यांचे आधार कार्ड वैध ठरले आहेत. (Mumbai News) तर १४ लाख ९० हजार ५४५ विद्यार्थ्यांचे आधारकार्ड अवैध ठरले आहेत.

दरम्यान, राज्य विधिमंडळाच्या तीन आठवड्यांच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवारपासून सुरुवात झाली आहे. पहिल्याच दिवशी विरोधकांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावरुन सरकारला धारेवर धरलं होतं.(Mumbai News)  मात्र, काही वेळातच अधिवेशनाचा पहिली दिवस आटोपता घेण्यात आला. त्यानंतर आता दुसऱ्या दिवशी दोन्ही सभागृहांचे कामकाज आरोप-प्रत्यारोपांनी व्यापल्याचे दिसत आहे. याचवेळी विधान परिषदेत लेखी उत्तरात हा मुद्दा उपस्थित करण्यात आला.

 

दरम्यान, यावेळी बोलताना मंत्री दीपक केसरकर यांनी म्हणाले की, विद्यार्थ्यांचे आधार कार्ड अवैध ठरले तरी त्या विद्यार्थ्यांना शासकीय योजनांपासून वंचित ठेवता येणार नाही. या विद्यार्थ्यांना आधारकार्ड मिळवू देण्यासाठी यंत्रण उपलब्ध करून देण्यात आली आहे.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Mumbai News : किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडीओ प्रकरणी देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा; म्हणाले, कोणतेही प्रकरण…

Mumbai News : तुम्ही सोमय्यांची ईडी, सीबीआय चौकशी करणार का? भास्कर जाधवांचा रोख कोणाकडे?

Mumbai News : माझ्याकडे सोमय्यांचे अनेक व्हिडीओ; पेन ड्राइव्ह घेऊनच सभागृहात जातोय; दानवेंचा इशारा!

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

Pune News : पुणे जिल्ह्यात "महिला सन्मान बचत पत्र" विशेष मोहिमेचे आयोजन - डाकघर विभागाचे अधीक्षक बाळकृष्ण एरंडे

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.