Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

MIT News : एमआयटी-एडीटीमध्ये 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान होणार सहावी नॅशनल इनडोअर रोइंग चॅम्पियनशिप

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 3 August 2023, 19:21

MIT News पुणे : सहावी राष्ट्रीय इनडोअर चॅम्पियनशिप 10 ते 14 ऑगस्ट दरम्यान पुण्यात होणार आहे. या स्पर्धेचे आयोजन लोणी काळभोर येथील एमआयटी-एडीटी विद्यापीठात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र रोईंग असोसिएशनने नुकतीच दिली. (MIT News)

भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या व्हाईस प्रेसिडेंट तसेच रोईंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षा राजलक्ष्मी सिंह देव यांच्या मार्गदर्शनात होणाऱ्या या स्पर्धेत देशभरातील सर्वोत्तम रोईंग चॅम्पियन्स या स्पर्धेत खेळताना आपल्याला दिसणार आहेत. या स्पर्धेच्या आयोजनात रोईंग असोसिएशनचे जनरल सेक्रेटरी एम. व्ही. श्रीराम आणि खजिनदार नवाबुद्दीन अहमद हेदेखील महत्वाची भूमिका बजावत आहेत.  (MIT News)
या स्पर्धेच्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माईर्स-एमआयटीचे संस्थापक विश्वधर्मी प्रा. डाॅ. विश्वनाथ दा. कराड हे असतील. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एमआयटी-एडीटी विद्यापीठाचे कार्यकारी अध्यक्ष डाॅ. मंगेश तु. कराड असणार आहेत. ही स्पर्धा पुणे तसेच पश्चिम भारतात रोईंग खेळाच्या विकासासाठी एक मैलाचा दगड ठरणार आहे.  (MIT News)

या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील विविध राज्यांचे तब्बल 500 रोवर्स सहभागी होणार आहेत. स्पर्धेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पंच आपला निकाल देणार आहेत. या कार्यक्रमाला पद्मश्री कॅप्टन बजरंगलाल तखर यांच्यासह स्मिता शिरोळे यादव, मेजर इस्माईल बेग, कॅप्टन राजेंद्र शेळके, दत्तू भोकनळ आणि मेजर स्वर्ण सिंग हे रोईंगच्या खेळातील दिग्गज उपस्थित राहणार आहेत. एमआयटी-एडीटी विद्यापीठात स्थापित प्रा. डाॅ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स ऍकॅडमीमध्ये सर्वच खेळांसाठी अत्यंत अत्याधुनिक सुविधा आज उपलब्ध आहेत.

 

पुण्याला रोइंगचा समृद्ध इतिहास : प्रा. फड

या स्पर्धेच्या आयोजनावर बोलताना क्रीडा संचालक प्रा. पद्माकर फड म्हणाले की, पुण्याला रोइंगचा समृद्ध इतिहास आहे आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाने महाराष्ट्र रोईंग असोसिएशनमध्ये अनेक राज्य आणि राष्ट्रीय पदके मिळवून महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

एमआयटी-एडीटी नेहमीच उत्तम मंच उपलब्ध करून देते : डॉ. भोयर

असोसिएट डायरेक्टर स्टुडंट अफेअर्स प्रा. डॉ. सुराज भोयर यांनी सांगितले की, विविध राष्ट्रीय आणि प्रादेशिक चॅम्पियनशिपचे आयोजन करून, क्रीडाप्रेमींना त्यांच्या कलागुणांचे प्रदर्शन करण्यासाठी एमआयटी-एडीटी नेहमीच एक उत्तम मंच उपलब्ध करून देत असते. विविध खेळांसाठी समर्पित डॉ. विश्वनाथ कराड स्पोर्ट्स अकादमी भारताला क्रीडा क्षेत्रात महासत्ता बनवण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे. या माध्यमातून आम्ही भविष्यातील आंतरराष्ट्रीय कीर्तीचे खेळाडू घवडत असल्याचेही ते म्हणाले. ही स्पर्धा बघण्यासाठी जास्तीत जास्त क्रीडा प्रेमींनी उपस्थित राहावे, असे आवाहनही एमआयटी-एडीटी विद्यापीठाच्या वतीने करण्यात आले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शालेय मुलांच्या आरोग्याशी खेळ नको! आमदार राहुल कुल यांच्या मागणीनंतर सरकार आक्रमक; हानिकारक पेयांवर होणार कारवाई

Friday, 3 July 2026, 15:46

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00
Next Post

MLA Ashok Pawar : 'अशोक पवार यांना घेऊन वाबळेवाडीत येतो, हिंमत असेल तर अडवून दाखवा'; शिक्रापूरच्या ग्रामस्थांचे आव्हान

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.