Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune News : लोणी काळभोर येथील एमआयटी एडीटी विद्यापीठाच्या ”वृक्षारोपण ड्राइव्ह” उपक्रमाला मोठ्या उत्साहात सुरूवात

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 2 August 2023, 17:46

Pune News लोणी काळभोर, ता.०२ : आपल्या सर्वोत्तम शैक्षणिक कार्यासह सामाजिक, सांस्कृतिक व आध्यात्मिक वारसा जतनालादेखील महत्व देणाऱ्या एमआयटी-एडीटीच्या वतीने वारीच्या मार्गाला हिरवाईने नटवण्यासाठी आळंदी ते पंढरपूर या संपूर्ण मार्गावर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्याचा संकल्प करण्यात आला होता. (Pune News)  या अनोख्या उपक्रमाची सुरवात बुधवारी (ता.२) करण्यात आली. तसेच वडकी नाका (सासवड) येथे या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला आहे. (Pune News)

या उपक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख पाहुण्या म्हणून एमआयटी कॉलेज ऑफ मॅनेजमेंट आणि आयसीटीच्या संचालिका डॉ. सुनिता मंगेश कराड उपस्थित होत्या. याशिवाय क्रॉयन्स ऑटोमोटिव्हच्या वरिष्ठ सल्लागार कपिला सोनी, ग्रीन सोसायटी ऑफ इंडिया च्या संस्थापक आणि व्यवस्थापकीय संचालक आशा राऊत, संस्थापक रूटस्किल तथा पर्यावरणवादी कार्यकर्त्या भावीषा बुद्धदेव , कुलसचिव डॉ. महेश चोपडे, कार्यक्रमाचे मुख्य निमंत्रक तथा स्कूल ऑफ होलिस्टिक डेव्हलपमेंटचे संचालक डॉ. अतुल पाटील यांच्यासह सर्व डीन, संचालक, संस्थांचे प्रमुख, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सदस्य आणि एमआयटी एडीटी विद्यापीठाचे विद्यार्थी उपस्थित होते. (Pune News)

पंढरीची वारी म्हटली की, आपल्या डोळ्यासमोर येते महाराष्ट्राची शतकानुशतकांची एक महान सांस्कृतिक परंपरा. प्रति वर्षी लाखो भाविक विठुनामाचा व ज्ञानोबा-माऊलीचा गजर करीत व आधी भगवी पताका घेऊन पंढरीत दाखल होतात. यात पुण्यातून देहू व आळंदी येथून दरवर्षी ही वारी निघते. या वारीच्या दरम्यान वारकऱ्यांना ठिकठिकाणी विसावा घ्यावा लागतो. अशा स्थितीत वारकऱ्यांना निवांतपणे थांबता यावे, यासाठी आळंदी ते पंढरपूर या मार्गावर हे वृक्षारोपण करण्यात येणार आहे.

 

एमआयटी-एडीटीच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला हार्टफुलनेस संस्था, रूट स्किल प्रा. लिमिटेड विविध एनजीओ क्रेडाई या विविध संस्थांकडून योग्य ते सहकार्य लाभत आहे. माईर्स एमआइटीचे संस्थापक प्रा. डॉ. विश्वनाथ कराड यांच्या संकल्पनेतून व एमआयटी-एडीटीचे कार्यकारी अध्यक्ष डॉ. मंगेश टी. कराड यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाला सुरवात करण्यात आली आहे. (Pune News)

पालखी मार्ग बनवणार ग्रीन कॉरिडोर : डॉ. सुनीता कराड

वृक्षारोपण मोहिमेचे उद्दिष्ट पालखी मार्गावर हरित आणि अधिक शाश्वत वातावरण निर्माण करणे हा आहे. केवळ झाडे लावणे हा उद्देश नसून झाडांचे संगोपन ही आपली जबाबदारी असून पालखी मार्गावरील ग्रामस्थांना विश्वासात घेऊन त्यांच्यावर संगोपनाची जबाबदारी देण्याचा प्रयत्न एमआयटी एडीटी विद्यापीठानकडून केला जाणार आहे.

पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करण्यावर भर देण्यात आला आहे. संपूर्ण पालखी मार्ग हा आम्ही ग्रीन कॉरिडोर बनवणार आहोत, जेणेकरून वारकऱ्यांसाठी वारीचा अनुभव अत्यंत सुखद असेल. असे डॉ. सुनीता कराड यांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

MLA Makrand Patil : वाई येथील शिक्षिका रजनी माने व केंद्रप्रमुख विठ्ठल माने यांचा सेवापूर्तीनिमित्त गौरव;आमदार मकरंद पाटील यांचे प्रतिपादन;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.