Friday, November 20, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

TATA च्या ‘या’ कंपनीला झाला 12224 कोटींचा नफा; प्रत्येक शेअरवर…

Santosh Mundeby Santosh Munde
Friday, 11 April 2025, 10:00

मुंबई : शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या वाढताना दिसत आहे. अशातच मोनाच नेटवर्थ कॅपिटल, नुवामा, एसएमआयएफएस, एमके ग्लोबल फायनान्शियल सर्व्हिसेस, व्हेंचुरा सिक्युरिटीज आणि आदित्य बिर्ला मनी यांसारख्या ब्रोकरेजनी काही स्टॉकवर त्यांचे रिपोर्ट्स सादर केले आहेत. त्यात आता TATA च्या कंपनीला 12224 कोटींचा नफा झाल्याचे पाहिला मिळाले.

सर्व स्टॉकना ‘बाय’ किंवा बाय रेटिंग दिले आहे. या ब्रोकरेज फर्म्सच्या मते, हे स्टॉक 55 टक्क्यांपर्यंत वाढू शकतात. भारतातील आघाडीची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (TCS) ने आर्थिक वर्ष 25 च्या चौथ्या तिमाहीचे निकाल जाहीर केले आहेत. जानेवारी ते मार्च या कालावधीत कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा वर्षानुवर्षे 1.68 टक्क्यांनी कमी होऊन 12224 कोटी रुपयांवर आला. गेल्या आर्थिक वर्षाच्या याच कालावधीत कंपनीला 12502 कोटी रुपयांचा नफा झाला होता. कंपनीच्या नफ्यात झालेली थोडीशी घट जागतिक अस्थिरतेमुळे आहे.

अमेरिकेने लादलेले आणि नंतर मागे घेतलेल्या शुल्कामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर अनिश्चितता निर्माण झाली आहे, अशा परिस्थितीत टीसीएसचे चौथ्या तिमाहीचे निकाल आले आहेत. आयटी कंपन्यांच्या तिमाही निकालांची घोषणा टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसपासून सुरू होते.

प्रति शेअर 30 रुपयांचा लाभांश

टीसीएसने सांगितले की, प्रति शेअर 30 रुपये लाभांश जाहीर केला आहे. याशिवाय, कंपनीने आर्थिक वर्षात अंतरिम आणि विशेष लाभांशासह एकूण 96 रुपये लाभांश जाहीर केला आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

भोरच्या वेळूत गावात आढळला दुर्मिळ ‘इंडियन बलून फ्रॉग’; पुणे जिल्ह्याच्या जैवविविधतेत महत्त्वाची नोंद!

Thursday, 19 November 2026, 23:09

बँक कर्मचाऱ्यांचा पगार १६ टक्क्यांनी वाढणार! पगारात थेट १५ हजारांची वाढ; अनेक मागण्या होणार पूर्ण…

Thursday, 19 November 2026, 22:58

बंगालच्या उपसागरातून येतंय भयंकर संकट! उद्या शुक्रवारी ‘अक्वान’ चक्रीवादळ धडकणार किनारपट्टीवर; तब्बल १३ जिल्ह्यांना रेड अलर्ट जारी!

Thursday, 19 November 2026, 22:38

दुष्काळग्रस्त भागांत अनावश्यक कामांना स्थगिती; पाणीपुरवठ्याच्या योजनांना सरकारचे प्राधान्य

Thursday, 19 November 2026, 21:53

पुण्यात २३ नोव्हेंबरला रिक्षाचालकांचा संप; RTO कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन, बाईक टॅक्सीविरोधात आक्रमक भूमिका

Thursday, 19 November 2026, 21:07

पैशांचा पाऊस पाडण्यासाठी तरुणाचा नरबळी? “आई हे लोकं मला आज मारून टाकतील” म्हणत शेवटचा फोन केला अन् नंतर मृतदेह सापडला…

Thursday, 19 November 2026, 19:59
Next Post

संपूर्ण पवार कुटुंब पुन्हा एकत्र, जय पवारांच्या साखरपुड्यासाठी शरद पवार, प्रतिभा पवारसह अनेकांची उपस्थिती, मतभेद मिटल्याचे संकेत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp