Wednesday, April 1, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Soyabean Market Rate: शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी..! सोयाबीनचा दर उच्चांकी पातळीवर; ‘या’ प्रकारची सोयाबीन 8 हजाराच्या पार 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 13 November 2025, 13:45
Soybean Market Rate: Big news for farmers..! Soybean price at an all-time high; 'This' type of soybean crosses Rs 8,000

Soyabean Market Rate : यंदा जास्त पावसामुळे सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे.  याचाच परिणाम बियाण्याच्या सोयाबीनला बाजारात प्रचंड मागणी आहे. यामुळे सोयाबीनचे दर झपाट्याने वाढलेले दिसून येत  आहेत.  सध्या बाजारात साधारण सोयाबीनीच्या भावापेक्षा बियाणे दर्जाच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 6 हजार ते 8 हजार रुपये येवढा दर मिळत आहे. बियाणे कंपन्यांकडून या दर्ज्याच्या सोयाबिनीला मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.

 

यंदा पावसामुळे सोयाबीन पिकाची मोठी हानी झाली आहे.  देशात महाराष्ट्र, राजस्थान आणि मध्य प्रदेश या राज्यांमध्ये  सोयाबीनचे उत्पादन लक्षणीयरित्या घटले आहे. शेतात जास्त पाणी साचल्याने काही ठिकाणी सोयाबीनच्या शेंगा जागीच उगवल्या. यामुळे उत्पादनाला फटका बसला आहे.  यामुळे या सोयाबीनचा वापर बियाण्यासाठी करण्यास जमणार नाही.

ऊच्च प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल 7,500 ते 8,000 रुपये  Soyabean Rate

दरम्यान, बियाणे कंपन्यांना पुढील हंगामासाठी ऊच्च प्रतीचे सोयाबीन बियाणे तयार करण्यासाठी बाजारात मोठ्या प्रमाणात खरेदी केली जात आहे.  समोर आलेल्या आकडेवारीनुसार, बाजारात ऊच्च प्रतीच्या सोयाबीनला प्रति क्विंटल  7,500 ते 8,000 रुपये दर मिळत आहे. तर सामान्य दर्जाच्या सोयाबीनला सरासरी  4,200 ते  4,600 रुपयांच्या दरम्यान दर मिळत आहे.

सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये प्रति क्विंटल Soyabean Market Rate

सध्या बाजारात सोयाबीनचा हमीभाव 5,328 रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्यात आला आहे. मात्र प्रत्यक्ष बाजारात हमी भावापेक्षा कमी भाव मिळत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, उच्च दर्जाच्या  सोयाबीनच्या वाढत्या मागणीमुळे काही शेतकऱ्यांना दिलासा मिळत असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा: भाजपला दूर ठेवण्यासाठी गेमिंग! सुप्रिया सुळे-अजित पवारांमध्ये चर्चा; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार?

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

पोलीस कोठडीत महिला आरोपीकडे शरीरसुखाची मागणी; अकोल्यातील घटनेने खळबळ

Wednesday, 1 April 2026, 14:42
Has Shivaji's kingdom become "impotent"? Sanjay Raut is aggressive after calling Maharani Tara Rani "Jain"; said "And the Chief Minister will applaud...

शिवरायांचे राज्य “नपुंसक” झाले आहे का? महाराणी ताराराणींना “जैन” संबोधल्याने संजय राऊत आक्रमक; म्हणाले “अन् मुख्यमंत्री टाळ्या वाजवतील…

Wednesday, 1 April 2026, 14:36

सुवर्णसंधी! सरकारकडून महिलांना 24 लाख मिळणार, बारमाही उत्पन्नाची संधी; जाणून घ्या अधिक माहिती

Wednesday, 1 April 2026, 14:15
Ashok Kharat

Ashok kharat case : कोर्टात 7 मिनिटांचा हायव्होल्टेज ड्रामा! भोंदू खरातला 14 दिवसांची कोठडी; 2 एप्रिलची सुनावणी ठरणार निर्णायक, बड्या व्यक्तींचे धाबे दणाणले!

Wednesday, 1 April 2026, 14:12

शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! कलिंगडाचे दर मातीमोल; चाकण परिसरातील बळीराजा मोठ्या संकटात

Wednesday, 1 April 2026, 14:11

दुबई, बँकॉक आणि अबुधाबी आता आणखी जवळ! पुणे विमानतळावर आंतरराष्ट्रीय उड्डाणांसाठी स्लॉट्स वाढले

Wednesday, 1 April 2026, 13:50
Next Post

'आता कीर्तन करणार नाही? इंदोरीकर महाराजांनी दिले कीर्तन सोडण्याचे संकेत; अनेकांना धक्का

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.