Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भजी विकली, 300 रुपयांची नोकरीही केली; अन् नंतर कोट्यवधींचा व्यवसाय उभारला, ‘असा’ होता धीरुभाई अंबानींचा प्रवास…

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 29 December 2024, 7:30

रिलायन्स समूह म्हटलं की अंबानी आठवतात. त्यात धीरुभाई अंबानी हे नाव पहिलं येतं. मग नंतर मुकेश अंबानी आणि अनिल अंबानी ही नावं येतात. लाखो कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजची सुरुवात करणारे धीरूभाई अंबानी यांनी अनेक कष्टातून व्यवसाय उभा केला. खूप कष्ट, मेहनत करून त्यांनी अंबानी समूह पुढे आणला.

धीरजलाल हिराचंद अंबानी उर्फ ​​धीरूभाई अंबानी यांची सुरुवातीला घरची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. घरातील गरिबीमुळे वयाच्या 16 व्या वर्षी त्यांनी गावातील धार्मिक स्थळाजवळ फळे आणि भजी विकण्यास सुरुवात केली. मात्र, या कामाचा त्यांना फारसा फायदा झाला नाही. वर्षभर पर्यटक आले तर या कामात फायदा होतो हे त्यांच्या लक्षात आले पण ते शक्य झाले नाही. अशा स्थितीत त्यांनी काही काळानंतर हे काम बंद करण्याचा निर्णय घेतला.

यानंतर 1948 मध्ये मोठा भाऊ रमणिकलाल यांच्या मदतीने ते येमेनमधील एडन शहरात पोहोचले. येथे ते एका कंपनीत 300 रुपये महिन्यावर काम करू लागले. त्यांनी येमेनमधील अरब मर्चंटसाठीही काम केले. धीरूभाई अंबानी येमेनमधील पेट्रोल पंपावर काम करायचे. त्यांची कामाप्रती असलेली निष्ठा आणि मेहनत पाहून कंपनीने त्यांना मॅनेजर बनवले. पण तिथे जवळपास सहा वर्षे घालवल्यानंतर 1954 मध्ये धीरूभाई भारतात आले. 1955 मध्ये खिशात 500 रुपये घेऊन नशीब आजमावण्यासाठी त्यांनी मुंबई गाठली. त्यांचा व्यवसाय प्रवास मुंबई शहरापासूनच सुरू होतो.

मुंबईत पोहोचल्यानंतर धीरूभाई अंबानी यांनी भारतीय बाजारपेठ जवळून समजून घेतली. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले की, भारतात पॉलिस्टरची मागणी सर्वाधिक आहे. दुसरीकडे, परदेशात भारतीय मसाल्यांची मागणी खूप जास्त आहे. त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू करण्याचा विचार केला आणि भाड्याने घर घेतले. त्यानंतर प्रचंड मेहनतीच्या जोरावर त्यांनी व्यवसायात प्रगती केली.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील ४ धडाकेबाज निर्णय! नक्षलवाद्यांनी लुटलेल्या शस्त्रांची माहिती द्या अन् मिळवा रोख बक्षीस

Tuesday, 17 November 2026, 15:50

पुण्यात साखरपुड्यासाठी आले, हॉटेलबाहेर गाडी पार्क केली अन् नंतर घडला विचित्र प्रकार; चोरट्यांनी संधी साधत…

Tuesday, 17 November 2026, 14:57

समुद्रात भारतीय जहाजावर हल्ला! 24 भारतीयांच्या जीवाला धोका, केंद्र सरकार अलर्ट मोडवर!

Tuesday, 17 November 2026, 14:54

“ए आमच्याकडे का बघतो?’ पुण्यात किरकोळ कारणावरून दोन गटांत तुफान राडा! दगडफेक अन् हाणामारी, दुचाकींचे नुकसान; नागरिक हैराण…

Tuesday, 17 November 2026, 14:38

राज्यातील 34 हजार न्यायालयीन कर्मचारी बेमुदत संपावर! कोर्टाचं कामकाज ठप्प ; न्यायदान प्रक्रियेला मोठा फटका

Tuesday, 17 November 2026, 14:21

पुण्यात अनधिकृत होर्डिंगचे जाळे वाढले, पण महापालिकेची 7 क्षेत्रीय कार्यालये सुस्त! सात महिन्यांत कारवाई शून्य

Tuesday, 17 November 2026, 13:58
Next Post

Horoscope Today : तूळ, वृश्चिक, धनु राशींसाठी आजचा दिवस लाफादायक; वाचा आजचे राशीभविष्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp