Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भारतात कोणत्या राज्यातील लोक न्यू इयरला सर्वाधिक दारू पितात? जाणून घ्या सविस्तर

Yogesh Kangudeby Yogesh Kangude
Saturday, 23 December 2023, 19:48
Know the which state people drink most in new year eve in India

पुणे प्राईम न्यूज डेस्क: आता नववर्षाला अवघे काही दिवस उरले आहेत. अशा स्थितीत ज्या राज्यांमध्ये लोक दारू पितात तेथे दारूची विक्री वाढणार आहे. कारण दरवर्षी लोक नवीन वर्ष साजरे करण्यासाठी करोडोंची दारू खरेदी करतात. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, नववर्षाला कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू खरेदी करतात.

2023 या नववर्षाच्या स्वागतावेळी राजस्थानमध्ये सर्वाधिक दारू प्यायली गेली. 30 आणि 31 डिसेंबर 2022 रोजी येथे 35.26 कोटी रुपयांची दारू विकली गेली. एकट्या जयपूरमध्ये या दोन दिवसांत 11 कोटी रुपयांची दारू विकली गेली. दिल्लीबद्दल बोलायचे झाले तर 31 डिसेंबर 2022 रोजी येथे 9 कोटी रुपयांची दारू विकली गेली होती. तर, 2021 मधील या दोन दिवसांच्या आकडेवारीवर नजर टाकल्यास उत्पादन शुल्क विभागाच्या अहवालानुसार, 30 आणि 31 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमध्ये 77 कोटी 82 लाख रुपयांची दारू विकली गेली.

भारतात किती लोक दारू पितात

 

आर्थिक संशोधन संस्था ICRIER आणि कायदा सल्लागार कंपनी PLR चेंबर्सच्या अहवालानुसार, भारतात सुमारे 16 कोटी लोक दारू पितात. या संख्येपैकी 95 टक्के पुरुष आहेत. या पुरुषांचे वय १८ ते ४९ या दरम्यान आहे. याशिवाय या संख्येतील पाच टक्के महिला दारूचे सेवन करतात.

कोणत्या राज्यातील लोक सर्वाधिक दारू पितात

क्रिसिल नावाच्या सर्वेक्षण कंपनीने 2020 मध्ये संपूर्ण देशात सर्वेक्षण केले होते. या सर्वेक्षणात असे आढळून आले की, 2020 मध्ये भारतातील पाच राज्ये अशी होती जिथे दारूचे सर्वाधिक सेवन केले जाते. यामध्ये छत्तीसगड पहिल्या क्रमांकावर होता. येथील एकूण लोकसंख्येपैकी 35.6 टक्के लोक दारू पितात. त्रिपुरा दुसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी 34.7 टक्के लोक दारू पितात. तर आंध्र प्रदेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. येथील एकूण लोकसंख्येपैकी 34.5 टक्के लोक नियमितपणे दारू पितात.

Yogesh Kangude

Yogesh Kangude

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

बजरंग पुनियानंतर कुस्तीपटू विरेंदर सिंहही पद्मश्री करणार परत; सचिन, नीरजलाही विचारलं मत

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.