Tuesday, November 17, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

उद्या भारत बंद..! शेअर बाजार सुरू राहणार का? जाणून घ्या सविस्तर…

Santosh Mundeby Santosh Munde
Tuesday, 8 July 2025, 17:54

नवी दिल्ली: देशभरात ९ जुलै रोजी ‘भारत बंद’ची हाक देण्यात आली असून, २५ कोटींपेक्षा अधिक कर्मचारी संपात सहभागी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. बँकिंग, विमा, पोस्ट सेवा, कोळसा खाणी आणि वाहतूक यांसारख्या विविध क्षेत्रांतील कामगार या संपात सहभागी होणार आहेत. परिणामी, काही सेवा विस्कळीत होण्याची शक्यता वर्तवली जात असली, तरी शेअर बाजारावर याचा कसलाही परिणाम होणार नाही, असे स्पष्ट झाले आहे.

NSE-BSE मध्ये व्यवहार सुरळीत

देशातील प्रमुख शेअर बाजार नॅशनल स्टॉक एक्सचेंज (NSE) आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज (BSE) यांनी ९ जुलै या दिवशी कोणतीही अधिकृत सुटी घोषित केलेली नाही. त्यामुळे सर्व व्यवहार नियोजित वेळेनुसार सुरू राहतील.

इक्विटी, डेरिव्हेटिव्ह्ज, करन्सी मार्केट, SLB आणि इलेक्ट्रॉनिक गोल्ड रिसीट्स (EGR) या सर्व सेगमेंटमध्ये नियमित व्यवहार होणार आहेत.
NSE च्या सुटीच्या यादीत ९ जुलैचा समावेश नसल्याने, तो सामान्य व्यावहार दिवस असणार आहे.

NSE चा सुटीचा कॅलेंडर आणि वेळापत्रक

NSE दरवर्षी सुरुवातीलाच वर्षभरातील सुट्ट्यांचे अधिकृत वेळापत्रक जाहीर करते. २०२५ मध्ये NSE ने १४ अधिकृत सुट्या घोषित केल्या आहेत. याशिवाय, शनिवार आणि रविवार बाजार बंद असतो. कोणतीही विशेष सुटी असल्यास, स्वतंत्र नोटीसद्वारे माहिती दिली जाते. सध्या ९ जुलैसाठी अशी कोणतीही नोटीस जारी करण्यात आलेली नाही.

त्यामुळे ९ जुलै २०२५ ला शेअर बाजार नियमितपणे सुरू राहणार आहे. भारत बंदमुळे बँकिंग, पोस्ट किंवा वाहतूक, सेवा विस्कळीत होऊ शकतात, मात्र NSE-BSE वर कोणताही परिणाम होणार नाही.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

‘महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स’ चित्रपटाच्या नावावरून वाद पेटला! नाव न बदलल्यास मराठा विकास मंच व हिंदू सेवा संघाचा राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:47

Maharashtra Weather: सकाळी थंडी, दुपारी उन्हाचा तडाखा! महाराष्ट्रातील हवामान बदलणार; ‘या’ भागात पावसाचा इशारा

Tuesday, 17 November 2026, 7:40

Daily Horoscope: 17 नोव्हेंबरला सूर्य-मंगळाचा मोठा योग! या 5 राशींना मिळणार धनलाभ, नोकरीत बढती; वाचा आजचे राशिभविष्य

Tuesday, 17 November 2026, 7:33

वीज पडून मृत्यू झाल्यास वारसांना मिळणार ४ लाखांची आर्थिक मदत; महसूल विभागाचा महत्त्वाचा निर्णय!

Monday, 16 November 2026, 23:09

सिंहगड इन्स्टिट्यूटला पुणे महापालिकेचा दणका! २९५ कोटींच्या थकबाकीसाठी ३३ मिळकतींवर बोजा चढविण्याची तयारी

Monday, 16 November 2026, 23:07

भारतातून थेट नेपाळला रेल्वे प्रवास! अयोध्या-जनकपूरदरम्यान २१ नोव्हेंबरपासून साप्ताहिक सेवा सुरू होणार

Monday, 16 November 2026, 23:05
Next Post

Pimpri-Chinchwad News: "मला मोटू का म्हणाला?" शाळेबाहेर चिडवण्यावरून विद्यार्थ्यांमध्ये वाद; मित्राने बदला घेत केलं भयंकर कृत्य

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp