Friday, September 25, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

12.75 लाखांपर्यंत उत्पन्न म्हणजे पूर्ण करमाफी नाही; ITR भरण्यापूर्वी जाणून घ्या ‘हे’ नियम

Shreya Varkeby Shreya Varke
Wednesday, 15 July 2026, 10:42

पुणे: प्राप्तिकर विभागाकडे आयकर परतावा (ITR) भरण्याची अंतिम तारीख 31 जुलै जवळ येत असल्याने करदात्यांसाठी वेळेत रिटर्न भरणे अत्यावश्यक झाले आहे. ज्यांनी अद्याप आयटीआर भरलेला नाही, त्यांनी शेवटच्या क्षणाची वाट न पाहता ही प्रक्रिया पूर्ण करावी. विलंब झाल्यास दंड, व्याज किंवा प्राप्तिकर विभागाकडून नोटीस मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.

यंदाच्या नवीन कर व्यवस्थेनुसार नोकरदारांना 75 हजार रुपयांच्या स्टँडर्ड डिडक्शनचा लाभ मिळत असून, त्यानंतर ठराविक अटी पूर्ण झाल्यास 12.75 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्नावर करसवलत मिळू शकते. मात्र, ही मर्यादा सर्व प्रकारच्या उत्पन्नावर लागू होते, असा अनेकांचा गैरसमज आहे. प्रत्यक्षात कलम 87A अंतर्गत मिळणारी करसवलत केवळ पात्र उत्पन्नावरच लागू होते.

पगाराशिवाय इतर माध्यमांतून कमाई करणाऱ्या करदात्यांनी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. शेअर बाजारातील शॉर्ट टर्म कॅपिटल गेन (STCG), लाँग टर्म कॅपिटल गेन (LTCG) तसेच ऑनलाइन गेमिंग, लॉटरी किंवा घोड्यांच्या शर्यतीमधून मिळणाऱ्या उत्पन्नावर स्वतंत्र कर नियम लागू होतात. अशा उत्पन्नावर संबंधित कायद्यांनुसार कर आणि आवश्यकतेनुसार TDS देखील आकारला जातो. त्यामुळे वार्षिक उत्पन्न 12.75 लाख रुपयांपेक्षा कमी असले, तरी अशा कमाईवर कर भरावा लागू शकतो.

Shreya Varke

Shreya Varke

ताज्या बातम्या

अभिजित दीपके, सौरभ अन् रांक अडचणीत? FIR नंतर कोर्टात तातडीची सुनावणी; नेमकं काय घडलं?

Friday, 25 September 2026, 13:55

खडकवासला प्रकल्पाचे रब्बी आवर्तन आजपासून सुरु ; शेतकरी आणि लोकप्रतिनिधींच्या मागणीची दखल

Friday, 25 September 2026, 13:16

गणपती मंडळाच्या कार्यकर्त्यांशी गप्पा मारताना अचानक चक्कर; पुणे पोलीस हवालदार दत्तात्रय तेलंगे यांचे हृदयविकाराने निधन

Friday, 25 September 2026, 13:07

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर यवत पोलिसांचा दणका ; 34 सराईत गुन्हेगार हद्दपार

Friday, 25 September 2026, 13:00

उरुळी कांचन येथील स्वामी विवेकानंद अकॅडमीची विद्यार्थिनी श्रेया जगताप बुद्धिबळ स्पर्धेत हवेली तालुक्यात प्रथम

Friday, 25 September 2026, 12:48

गणेश विसर्जन मिरवणुकीत अश्लील नृत्य ; नृत्यांगनांसह डीजे मालक, मंडळाच्या तिघांवर गुन्हा..

Friday, 25 September 2026, 12:38
Next Post

उरुळी कांचन येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पायी चाललेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू ; मृताची ओळख पटवण्याचे पोलिसांसमोर आव्हान..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp