Friday, October 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात झाली वाढ; ‘इतक्या’ रुपयांनी वाढले सोने

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 11 August 2024, 9:30
know-the-gold-rate-update-here-in-detail

नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून सोने-चांदीच्या दरात चढ-उतार पाहिला मिळत आहे. काही दिवसांच्या घसरणीनंतर सोन्याच्या दरात आता वाढ झाली आहे. जागतिक बाजारातून मिळालेल्या सकारात्मक संकेतांमुळे आणि देशांतर्गत मागणीत वाढ झाल्यामुळे सराफा बाजारात सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 72,450 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे.

गेल्या काही दिवसांत हा दर 71,350 रुपये प्रति 10 ग्रॅम इतका झाला होता. आता यामध्ये वाढ झाल्याचे दिसत आहे. ‘इंडिया बुलियन असोसिएशन’च्या माहितीनुसार, ‘चांदीचा भावही 1,400 रुपयांनी वाढून 82,500 रुपये प्रति किलो शुक्रवारी झाला. गेल्या ट्रेडिंग सत्रात तो 81,100 रुपये प्रति किलो होता. राजधानी दिल्लीत 99.5 टक्के शुद्धतेच्या सोन्याचा भाव 1,100 रुपयांनी वाढून 72,100 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला, जो मागील ट्रेडिंग सत्रात 71,000 रुपये प्रति 10 ग्रॅमवर ​​बंद झाला होता.

सोन्याच्या दरात वाढ होण्याचे कारण म्हणजे ग्राहकांकडून वाढती मागणी यांसह इतर काही कारणे सोन्याचे दर वाढण्यामागे असल्याचे अर्थविषयक जाणकारांचा म्हणणे आहे.

असे आहेत पुण्यातील सोन्याचे दर…

 

पुण्यात सध्या 10 ग्रॅम 24 कॅरेट सोन्याचे दर 69,730 रुपये असून, मागील ट्रेडमध्ये ही किंमत काही फरकाने वाढली आहे. तर 10 ग्रॅम 22 कॅरेट सोन्याचे दर 64,540 रुपये झाला आहे. याशिवाय, चांदीचे दर प्रतिकिलो 81,600 रुपयांवर गेले आहेत.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

केंद्रीय कर्मचाऱ्यांनो आणि पेन्शनधारकांनो लवकरच मिळणार गुड न्यूज! ८व्या वेतन आयोगासंदर्भात मोठी अपडेट; वाचा सविस्तर…

Friday, 23 October 2026, 17:15

भेसळखोरांनो, नियम पाळा; अन्यथा कठोर कारवाईला तयार राहा!

Friday, 23 October 2026, 16:50

बारामतीतून खळबळजनक व्हिडिओ समोर! राष्ट्रवादीच्या उपनगराध्यक्षांच्या पतीचा पैसे वाटतानाचा प्रकार कॅमेऱ्यात कैद; पहा Video

Friday, 23 October 2026, 16:39

बारामतीला कामासाठी जाते सांगून घराबाहेर पडली; 30 वर्षीय विवाहित महिला बेपत्ता

Friday, 23 October 2026, 16:37

अन् डोळ्यांदेखत त्यांचं शेत जळालं! दुष्काळाने हवालदिल शेतकऱ्यांवर आणखी एक आघात; अचानक उसाला आग लागली अन् बघता-बघता

Friday, 23 October 2026, 16:37

सोरतापवाडीत रेल्वे भूसंपादनाला शेतकऱ्यांचा ठाम विरोध! ‘आधी मोबदला द्या, मगच पुढील कार्यवाही’; लेखी निर्णयासाठी आग्रही मागणी

Friday, 23 October 2026, 16:16
Next Post

धक्कादायक..! चोरी करताना 'तो' 150 फुटावरुन पडला अन् सोबतच्या मित्रांनी डोंगरातच खोदला खड्डा..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp