Saturday, October 24, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

धक्कादायक..! चोरी करताना ‘तो’ 150 फुटावरुन पडला अन् सोबतच्या मित्रांनी डोंगरातच खोदला खड्डा..

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 11 August 2024, 10:22

पुणे : पुण्यामधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. खानापूर पाबे घाट रस्त्यावरील रांजणे येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. वीजेच्या टॉवरवर चढून तारांची चोरी करताना एक जण खाली पडला. मृत्यू झालेल्या व्यक्तीसोबत असलेल्या दोन साथीदारांनी पाबे खिंडीतील दुर्गम डोंगरातच खड्डा करून त्याला पुरल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बसवराज पुरंत(वय २२ वर्ष ) मॉगनमनी असं मृत तरुणाचं नाव असून टॉवर वर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापताना बसवराज हा दिडशे फुट खाली कोसळून मृत्युमुखी पडला. नंतर त्याचा मृतदेह त्याचे साथीदार रुपेश अरुण येनपुरे आणि सौरभ बापु रेणुसे यांनी पाबे डोंगरातच पुरल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री रात्री वेल्हे पोलिसांना या घटनेची माहिती समजली. त्यानंतर शुक्रवारी सायंकाळी उशिरा सिंहगड रोड पोलिस आणि वेल्हे पोलिसाचे पथक आरोपीनां घेऊन घटनास्थळी दाखल झाले. रेस्क्यू पथकाचे तानाजी भोसले, गणेश सपकाळ ,संदीप सोलस्कर गुलाब भोंडेकर, संजय चोरघे आदींनी मध्यरात्री दुर्गम पाबे डोंगरात धाव घेतली मात्र अंधार आणि पावसामुळे पहाटे साडेतीन पर्यंत घटनास्थळाचा शोध लागू शकला लागला नाही, अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी दिली.

मृतदेह सापडलेला नाही

मृत बसवराज याच्या दोन साथीदारांना नोटीसा बजावण्यात आल्या आहेत. सिंहगड पोलिस ठाण्याचे अधिकारी, पोलीस जवान तसेच वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक नितीन खामगंळ तसेच महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या देखरेखीखाली रेक्सु पथकाकडून मृतदेहाचा शोध घेतला जात आहे. अशी माहिती वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी दिली.

कधी घडली घटना?

13 जुलै रोजी मयत बसवराज याच्यासह रुपेश येनपुरे आणि सौरभ रेणुसे हे तिघेजण रांजणे येथे असलेल्या महावीज वितरण कंपनीच्या वीजेच्या टॉवरवर तांब्याच्या तारांची चोरी करण्यासाठी गेले होते. बसवराज हा टॉवर वर चढून लोखंडी ब्लेडने तारांची वायर कापत असताना तो खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

 

डोंगरात खोदला खड्डा..

मृत्यू झालेल्या तरुणाचे साथीदार रुपेश आणि सौरभ यांनी त्याचा मृतदेह तेथुन पाबे घाटात आणला. घाटातील मंदिरा समोरच्या दुर्गम डोंगरात खड्डा खोदून त्यात बसवराज याचा मृतदेह गाडून दोघे पसार झाले. बसवराज हा बेपत्ता असल्याची फिर्याद त्याच्या नातेवाईकांनी 23 जुलै रोजी सिंहगडरोड पोलिस ठाण्यात दाखल केली होती. या प्रकरणी सिंहगड पोलिस तपास करणार असल्याचे वेल्हे पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक अप्पासाहेब पडळकर यांनी सांगितले.

 

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

पुणे पोलीस सोसायटीच्या संचालक पदी महेश गायकवाड यांची बिनविरोध निवड

Saturday, 24 October 2026, 19:09

पराभवाच्या छायेतून टीम इंडियाचा थरारक विजय! 18व्या ओव्हरमध्ये तिलक वर्माने कसा फिरवला संपूर्ण गेम?

Saturday, 24 October 2026, 18:50

बावनकुळे साहेब, तुमचा निर्णय तुमच्या पातळीवर योग्य पण.. सामायिक जमीन विक्रीत शेतकऱ्यांची कोंडी!

Saturday, 24 October 2026, 18:32

बारामतीत उद्योजकावरील हल्ल्याचा मोठा उलगडा! तिसऱ्या आरोपीला पकडताच भांडाफोड; स्वतःच रचला सगळा डाव?

Saturday, 24 October 2026, 18:06

बारामती शहर तालुक्यातील गावागावात अवैध दारू व्यवसाय पुन्हा जोमात? ग्रामस्थांचा उत्पादन शुल्क विभागावर गंभीर आरोप

Saturday, 24 October 2026, 17:58

वसुलीसाठी नेलं अन् दोन दिवसांनी शेतकऱ्याचा मृतदेहच सापडला! खासगी फायनान्सच्या कार्यालयात नेमकं काय घडलं?

Saturday, 24 October 2026, 17:25
Next Post

थेऊर येथील भैरवनाथ हायटेक अ‍ॅग्रोमधून 1800 अंड्यांची चोरी; कंपनीतील सुपरवायझरसह विक्रेत्याला अटक

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp