Saturday, April 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

 8 th Pay Commission Update: मोठी अपडेट..! आठव्या वेतन आयोगानुसार पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार? 

Santosh Mundeby Santosh Munde
Thursday, 13 November 2025, 17:12
8th Pay Commission Update: Big update..! How much will the salary and pension increase according to the Eighth Pay Commission?

8th Pay Commission Update: Big update

नवी दिल्ली: केंद्र सरकारकडून आठव्या वेतन आयोगाच्या संदर्भात समिती स्थापन करण्यात आली आहे.  आयोगासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीला 18 महिन्यांच्या आत अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. अहवाल वेळेवर सादर झाल्यास कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये लवकरच वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

 

समितीत कोणाचा समावेश? (8 th Pay Commission Update)

आयोगाचे अध्यक्षपद न्यायमूर्ती रंजन प्रकाश देसाई यांच्याकडे सोपवण्यात आले असून, प्राध्यापक पुलक घोष हे अर्धवेळ अर्थतज्ज्ञ सदस्य म्हणून कार्यरत असणार आहेत. तसेच पंकज जैन हे सचिव पदाची जबाबदारी सांभाळणार आहेत.

 कधी लागू होणार ? (8 th Pay Commission Update)

आठवा वेतन आयोग 1 जानेवारी 2026 पासून लागू होण्याची शक्यता आहे. पगारवाढीचा लाभ मिळण्यास काही महिने विलंब होऊ शकतो, मात्र कर्मचाऱ्यांना एरिअरच्या स्वरूपात त्याचा फायदा दिला जाईल.

 किती होणार पगारवाढ?

सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगार आणि पेन्शनमध्ये किती वाढ होणार याबाबतच्या चर्चा नोकरदार वर्गात होत आहेत.  मागील ट्रेंडनुसार, पगार आणि पेन्शनमध्ये 30 ते 34 टक्क्यांपर्यंत वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

या वाढीमुळे देशातील लाखो केंद्र आणि राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे. आठव्या वेतन आयोगाचा अहवाल वेळेत सादर झाल्यास, 2026 च्या सुरुवातीला ही वाढ अंमलात येण्याची अपेक्षा आहे.

Santosh Munde

Santosh Munde

संतोष मुंडे यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून (रानडे इन्स्टिट्यूट) पत्रकारितेचे शिक्षण घेतले आहे. पुण्यातील नामवंत कोचिंग क्लासेससाठी स्क्रिप्ट रायटर आणि अँकर तसेच 'सोशल मीडिया मॅनेजर' म्हणून दोन वर्ष कार्यरत. वेब डेव्हलपमेंट आणि SEO एक्स्पर्ट. जानेवारी 2025 पासून 'पुणे प्राईम न्यूज' मध्ये उपसंपादक म्हणून कार्यरत.

ताज्या बातम्या

राज्यातील प्राध्यापक भरतीचा मार्ग मोकळा! जूनअखेरपर्यंत 5,500 जागा भरल्या जाणार; चंद्रकांत पाटील यांची पुण्यात मोठी घोषणा

Friday, 3 April 2026, 22:58

भोंदू खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट! “स्वेच्छेने गेलेल्या महिलांना पीडित म्हणू नका”; लेखिका अरुणा सबाणे यांचं मुख्यमंत्र्यांना खळबळजनक पत्र

Friday, 3 April 2026, 22:15

ओतूरमध्ये भीषण अपघात! भरधाव ट्रकने स्कुटीला चिरडलं ; 28 वर्षीय तरुणीचा जागीच मृत्यू

Friday, 3 April 2026, 21:32
The double murder that shook Pune has been solved! The grandfather murdered his granddaughter; he covered the little girl's face with a pillow and...

पुण्याला हादरवणाऱ्या दुहेरी हत्याकांडाचा उलगडा! आजोबांनीच केला नातीचा खून; चिमुकलीचं तोंड उशीने दाबलं अन्…

Friday, 3 April 2026, 20:40

मुलीची छेड काढणाऱ्याला जाब विचारला म्हणून SRPF जवानाची लोखंडी सळ्यांनी ठेचून हत्या; पोलीस लिपिक असलेल्या महिलेचाही सहभाग

Friday, 3 April 2026, 19:48
'Alleging Shinde is a sign of shamelessness' Sanjay Gaikwad's attack; said 'Those two-three women who tweet...

‘शिंदेंवर आरोप करणं हे निर्लज्जपणाचं लक्षण’ संजय गायकवाड यांचा हल्लाबोल; म्हणाले ‘त्या दोन-तीन बाया टिवटिव करतात त्यांनी…

Friday, 3 April 2026, 19:10
Next Post
Revenue Department New Orders

Revenue Department New Orders : शेतकऱ्यांसाठी महसूल विभागाचा मोठा निर्णय; शेत रस्त्यांबाबत नवे आदेश जारी..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.