Monday, April 13, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या….!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 13:16

पुणे : दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या तोंडावर दगडाने ठेचून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकणी येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.

 

सचिन रिको लुंकड (वय २०), आणि नंदकुमार संजय पासंगे (वय २०, दोघे रा. कामगारनगर, येरवडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावी आहेत. सचिन किसन गायकवाड असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर, नितीन किसन गायकवाड (वय ३३, रा. कामगारनगर, येरवडा) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन लुंकड हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध घरफोडी व हत्यार बाळगणे असे दोन गुन्हे यापूर्वी दाखल आहेत. सचिन गायकवाड हा लघुशंका करण्यासाठी घराबाहेर गेला असताना त्यांच्या वस्तीतील गुंड सचिन लुंकड व पासंगे यांनी त्यास दारु पिण्यासाठी पैसे मागितले. सचिन गायकवाड याने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे दोघांनी शिवीगाळ करुन त्याच्या तोंडावर दगडाने ठेचून लाथाबुक्क्यांनी मारहाण करुन गंभीर जखमी केले.

त्यानंतर फिर्यादी नितीन भावाला सोडविण्यासाठी गेले असता त्यांना लुंकड याने तलवार बाहेर काढून मध्ये आला तर खल्लास करुन टाकेल, अशी धमकी दिली. तसेच इतरांच्या दिशेने तलवार फिरवून दहशत निर्माण केली. यानंतर नितीन गायकवाड याने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

अहिल्यानगरनंतर आता पंढरपुरात अ‍ॅसिड हल्ला! खासगी रुग्णालयात पीडितेची मृत्यूशी झुंज; परिसरात दहशतीचं वातावरण

Sunday, 12 April 2026, 22:56

शिरूरमध्ये ‘एमडी’ ड्रग्स विक्रीवर कारवाई; अल्पवयीन बालक ताब्यात, 1.38 लाखांचा मुद्देमाल जप्त…

Sunday, 12 April 2026, 22:19

पुण्यात भोंदूचा कारनामा! ‘माझ्या अंगात दैवीशक्ती आहे, मी तुझी समस्या दूर करेल’ म्हणत महिलेला लॉजवर बोलावलं अन् घडलं भयंकर…

Sunday, 12 April 2026, 21:57

कात्रज-कोंढवा रस्ता कोंडीतून मुक्त होणार! भू-संपादनासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर; जून २०२६ पर्यंत पहिला टप्पा पूर्ण करण्याचा संकल्प

Sunday, 12 April 2026, 21:16

“साखळाई प्रकल्पावरून पाण्याचा संघर्ष भडकणार? घोड धरणातील हक्काच्या पाण्यासाठी शिरूर-श्रीगोंदा आमनेसामने”

Sunday, 12 April 2026, 20:37

पिंपरीतील प्रकार! बायकोने मुलीच्या क्लासची फी मागितली म्हणून नवऱ्याने डोकं फुटेपर्यंत झोडपलं; पोलिसांत गुन्हा दाखल

Sunday, 12 April 2026, 20:21
Next Post

मुलीला सासरी पाठवत नसल्याच्या रागातून जावयाने केला सासऱ्याचा खून ; सांगली येथील घटना..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.