Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Yawat | केडगाव येथे खरेदीसाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर २ महिला चोरट्यांनी मारला डल्ला ; यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल…

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 21 April 2023, 10:22

राहुलकुमार अवचट

Yawat  | यवत : केडगाव येथे इलेक्ट्रॉनिक्स वस्तू खरेदी करण्यासाठी गेलेल्या अंगणवाडी सेविकेच्या ४ लाखाच्या सोन्याच्या दागिन्यांवर २ महिला चोरट्यांनी मारला डल्ला मारल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता.१९) अडीज वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी अंगणवाडी सेविका राणी राजेंद्र ढवळे ( रा.कडेठाण ता.दौंड जि.पुणे) यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी ढवळे या केडगाव (ता. दौंड) गावच्या हद्दीतील आदित्य इलेक्ट्राॅनिक्स दुकानात वस्तू खरेदी करण्यासाठी गेल्या होत्या.

तेव्हा दोन अज्ञात महिला चोरट्यांनी फिर्यादी यांच्या पर्समधील साडेतीन तोळे वजनाची गळ्यातील मोहनमाळ, २ तोळे चोकर , २ तोळे वजनाचे कानातले वेल, झुबे व अर्धा तोळे वजनाचे गळयातील पदक (डोर्ले) असे एकूण ८ तोळे वजनाचे अंदाजे ४ लाख रुपये किंमतीचे दागिने चोरी केले.

दरम्यान, राणी ढवळे यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार दोन महिला चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गाडेकर हे करीत आहेत

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!

Pune Crime : पुण्यात ;बंटी-बबली चा धुमाकूळ! शेकडो नागरिकांना घातला तब्बल १६ कोटी रुपयांचा गंडा ; चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

Nagar Crime : कोतवाली पोलिस ठाण्यातील रेकॉर्डवरील दोन गुन्हेगार दोन वर्षांसाठी तडीपार

Vaai Crime : शेतकऱ्यांची केबल चोरट्यांनी केली लंपास

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पेट्रोल -डिझेल कधी स्वस्त होणार? सरकारची भूमिका काय, सर्वसामान्यांना दिलासा कि फटका?

Friday, 3 July 2026, 15:39

पावसाळ्यात केस गळतायत? या 6 सोप्या टिप्स फॉलो करा, केस राहतील मजबूत आणि चमकदार

Friday, 3 July 2026, 15:23

सिंहगडावर जाणार असाल तर थांबा! पायरी मार्गावर दरड कोसळली; प्रशासनाचा महत्त्वाचा इशारा

Friday, 3 July 2026, 15:17

शाळांच्या मनमानी कारभाराला चाप बसणार! राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

Friday, 3 July 2026, 15:13

“तुमच्या कुत्र्याने परत घाण केली” पुण्यात पाळीव कुत्र्यावरून राडा; तरुणाने लोडेड बंदूक काढली अन् संपूर्ण कुटुंबाला संपवण्याची धमकी…

Friday, 3 July 2026, 15:00

पुण्यात मध्यरात्री गोळीबाराचा थरार! जमिनीच्या वादातून शिवसेनेच्या जिल्हाध्यक्षाचा राडा; सूस-नांदे रस्त्यावर खळबळ

Friday, 3 July 2026, 14:35
Next Post

Big News : पुण्यात ओला, उबेरची रिक्षा, सेवा बंद होणार? ; आरटीओने परवाना नाकारला, रिक्षांना लागणार ब्रेक..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.