Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणाऱ्या परभणीच्या पठ्ठ्याला रेल्वे पोलिसांनी ठोकल्या बेड्या..!

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 14 January 2023, 12:56
Pune, India: Vehicles are running  and passengers are moving in lane outside Pune railway station at night. Pune is second biggest Information technology hub of India and second largest city of Maharashtra state in India.

Pune, India: Vehicles are running and passengers are moving in lane outside Pune railway station at night. Pune is second biggest Information technology hub of India and second largest city of Maharashtra state in India.

पुणे : गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली. आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. याचा राग मनात धरून पुणे रेल्वे स्टेशन उडवून देण्याची धमकी देणाऱ्या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

गोविंद भगवान मांडे (वय- ३८, रा. मूळ परभणी, सध्या कात्रज ) अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (ता. १३) संध्याकाळी आठ वाजण्याच्या सुमारास एका इसमाने कॉल करून मळवली ते काने स्टेशन दरम्यान बॉम्बस्फोट घडून येईल ही माहिती दिली होती. तसेच पुणे रेल्वे स्टेशनमध्ये दहशत हल्ला करण्यात येईल अशी माहिती मिळाली होती. माहिती मिळताच, लोहमार्ग पोलीस जीआरपीएफ व स्थानिक पोलीस व श्वान पथकाच्या मदतीने पुणे रेल्वे स्टेशन येथे कॉम्बिंग ऑपरेशन सुरू करण्यात आली होती.

 

पुणे रेल्वे स्टेशनवर डॉग स्कॉड, बॉम्ब शोध पथक, पोलीस यांचा चोख बंदोबस्त ठेवण्यात आला, पोलीस आसपास होणाऱ्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेऊन होते. रेल्वे स्थानकावर सुरक्षा वाढवण्यात आली होती. प्रवाश्यांनाही सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्यानुसार रेल्वे पोलिसांनी हा फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक केली आहे.

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचे नाव गोविंद मांडे असल्याचे सांगितले. तसेच मूळचा परभणीचा असून मागील १ महिन्यापासून कात्रज येथे वॉचमनची नोकरी करत होता. तर त्याने गाडी मनमाड स्टेशन येथे जास्त वेळ थांबली. आणि बोगीमध्ये एका पॅसेंजरशी वाद झाला होता. त्यामुळे तो राग मनात धरून होक्सकॉल केला असल्याची माहिती पोलिसांना दिली आहे.

दरम्यान, हा धमकीचा फोन कुणी केला? कुठून आला? याचा तपास सुरू होता. पोलीस त्याचा शोध घेत होते. मात्र, पोलिसांनी वर्दळीच्या या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अधिक वाढवली असून प्रत्येकाच्या हालचालीकडे लक्ष ठेवलं जात होतं. तसेच रेल्वे प्रशासनही अलर्ट मोडवर आलं होतं.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

दारुसाठी पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घालून खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अट्टल गुन्हेगारांना येरवडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या....!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.