Tuesday, October 27, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

“प्रियकर कि कसाई”… प्रियकराने प्रेयसीला शेतातच केली लाथाबुक्यांनी बेदम मारहाण, हुंदके देणारा घटनेचा व्हायरल व्हिडीओ पहाच…!

विशाल कदमby विशाल कदम
Sunday, 25 December 2022, 13:16

रीवा : मध्य प्रदेशातील रीवा जिल्ह्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रियकराने प्रेयसीला शेतातच लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ रीवा जिल्ह्यातील मौगंजचा असल्याचे सांगण्यात येत असून हा व्हिडिओ १० ते १५ दिवसांचा असल्याचेही सांगण्यात येत आहे.

 

मध्य प्रदेश (Madhya Pradesh) के रीवा (Rewa) जिले से दिल-दहला देने वाला वीडियो सामने आया है. #Rewa #MadhyaPradesh @ReporterRavish https://t.co/IfwMLOU373

— AajTak (@aajtak) December 24, 2022

मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकर आणि प्रेयसी यांच्यामध्ये कोणत्यातरी कारणावरून वाद होते. या वादाचे रुपांतर भांडणात होते. व प्रियकर रागाने प्रेयसीला जमिनीवर फेकतो. आणि तिच्या चेहऱ्यावर अनेक वार केले. यानंतर मुलगी बेशुद्ध पडते. चूक लक्षात आल्यानंतर तरुणाने त्याला उठवून शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, मुलीचा मित्र आणि इतर लोक तेथे पोहोचतात. सर्वजण मुलीला शुद्धीवर आणण्याच्या प्रयत्नात करतात. मात्र सद्या हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून मौगंज पोलिसांच्याही निदर्शनास आला आहे.

या व्हिडिओचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुण्यात बनावट नोटांचा कारखाना? 500 रुपयांच्या नोटांचा खच, 4 जणांना ठोकल्या बेड्या

Tuesday, 27 October 2026, 9:45

‘शिवीगाळ करू नका’ एवढंच म्हटलं अन् वडील संतापले! दोन मुलींना घेतला चावा; पुण्यातील घटना

Tuesday, 27 October 2026, 9:07

विषारी दारू प्रकरणानंतर FDA च्या कारवाईला ब्रेक? कारवाईला स्थगिती देण्यासाठी माजी मंत्र्यांनी केली शिफारस; नेमकं काय घडलं

Tuesday, 27 October 2026, 8:55

कोण मारणार बाजी? विधान परिषदेच्या 5 जागांसाठी लढत; निकालाआधी राजकीय वर्तुळात उत्सुकता

Tuesday, 27 October 2026, 8:41

महाराष्ट्रातील जंगलांबाबत मोठी घोषणा! 2 नवीन अभयारण्ये अन् पुणे, रायगडसह 14 संवर्धन क्षेत्रांना मंजुरी

Tuesday, 27 October 2026, 7:45

राज्यात हवामानाचा दुहेरी खेळ! एका बाजूला उन्हाचा चटका, तर दुसरीकडे पावसाची शक्यता; पुढील 48 तास महत्त्वाचे

Tuesday, 27 October 2026, 7:43
Next Post

Breaking news : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची सत्र परीक्षा मंगळवारपासून सुरु...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp