Thursday, April 23, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Viral Video : पुण्यात तरूणांची दादागिरी ; महिलेला ओव्हरटेक करण्यापासून रोखलं…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 16 March 2023, 14:59

(Viral Video ) पुणे : शहरात वाढत्या गुन्हेगारीमुळे तणावाचे वातावरण आहे. शांत पुण्यात आता तरुणांचे भर रस्त्यातच महिलांची छेड काढण्याचे धाडस वाढले आहे. असाच एक प्रकरा घडल्याचे समोर आले आहे.

 

घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल….!

पुण्यातील रस्त्यावर दोन तरूणांनी महिलेच्या गाडीसमोर दुचाकी हळू चालवत महिलेला ओव्हरटेक करण्यापासून रोखले आहे. या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. औंध रावेत बीआरटीएस रस्त्यावर हा प्रकार घडला आहे.

https://twitter.com/datta_lawande96/status/1636222210422763521?s=20

महिला तिच्या पती आणि लहान बाळासोबत प्रवास करत असताना दोन तरूण एका दुचाकीवर वेडीवाकडी गाडी चालवताना दिसत आहेत. एका तरूणाने पिवळा शर्ट घातला असून ते मुद्दाम हळू गाडी चालवत आहेत.

दरम्यान, गाडीतून हॉर्नचा आवाज आल्यानंतरही या तरूणांनी आपल्या गाडीचा वेग कमीच ठेवला. तर महिलेच्या पतीने या तरूणांचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून अनेकांनी या व्हिडिओवर आपल्या संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“थेऊरमध्ये कचऱ्याचा स्फोट; ग्रामपंचायतीला अल्टिमेटम – ‘रविवारपर्यंत साफसफाई करा, नाहीतर कचरा थेट कार्यालयात!’”

Thursday, 23 April 2026, 15:58

दौंडमध्ये बेकायदेशीर पिस्तुलसह एकाला अटक ; 53 हजारांचा मुद्देमाल जप्त, गुन्हे शोध पथकाची कारवाई..

Thursday, 23 April 2026, 13:04

Mallikarjun Kharge : खर्गे आधी मोदींना म्हणाले दहशतवादी ; टीका होताच खर्गेंचा खुलासा, अण्णा द्रमुक-भाजप युतीवर टीका..

Thursday, 23 April 2026, 12:16

Pune Crime : दापोडी पोलिसांची धडक कारवाई; दोन तरुणांकडून देशी पिस्तुले, जिवंत काडतुसे जप्त

Thursday, 23 April 2026, 12:07
CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 82

Sasvad Crime News : किरकोळ कारणावरून दोन गटात तुंबळ हाणामारी ; परस्परविरोधी गुन्हे दाखल, खुनाचा प्रयत्न केल्याचा दोन्ही बाजूंचा आरोप

Thursday, 23 April 2026, 11:54

Pune Crime : बारावीच्या विद्यार्थ्यावर फरशीच्या तुकड्याने जीवघेणा हल्ला , तिघांविरुद्ध गुन्हा

Thursday, 23 April 2026, 11:37
Next Post

Fraud News : नोकरी लावण्याचे आमिष दाखवत वर्गमित्रानेच केली फसवणूक ; खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.