Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

प्रतिकार केल्याने जीवाला मुकला ; जबरदस्ती पैसे काढू पाहणाऱ्या दोघांनी बेदम मारहाण करून केला एकाचा खून ; एक सराईत व अल्पवयीन साथीदाराला भारती पोलिसांकडून अटक…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 13:43
Man murdered his wife and daughter in pune

पुणे : जबरदस्तीने पैसे काढून घेणाऱ्या दोघांना प्रतिकार केल्याने दोघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केल्याची घटना पुणे-सातारा रोडवरील गुडलक मोटर्स, हेमी प्लाझा येथे शुक्रवारी (ता.२४) मध्यरात्री तीन वाजता घडली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एका सराईत गुन्हेगारास त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले.

महादेव नागनाथ चेंडके (वय २२, रा. खोपडेनगर, कात्रज) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. सराईत गुन्हेगार प्रदीप हिरालाल शिंदे (वय १९ रा. कात्रज, मूळ गाव आष्टी, श्रीगोंदा) याला अटक केली आहे. तर त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अज्ञात व्यक्ती रस्त्यावर मृतावस्थेत पडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिला. शवविच्छेदन अहवालात मारहाण झाल्याने मृत्यू झाल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही तपासले, त्यावेळी आरोपींची माहिती मिळाली. आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी दोन गुन्हे दाखल करण्यात आल्याची माहिती मिळाली.

 

त्यानंतर शिंदे हा श्रीगोंदा येथे राहत असून तो त्याच्या अल्पवयीन साथीदाराला भेटण्यासाठी पुण्यात आला असता पोलिसांनी मोठ्या शिताफीने त्याला ताब्यात घेतले. शुक्रवारी मध्यरात्री त्यांनी पैशांसाठी महादेव याला अडवले. त्याच्याकडून जबरदस्तीने पैसे काढून घेत असताना महादेवने प्रतिकार करताच आरोपींनी त्याला मारहाण करून त्याचा खून केल्याची कबुली दिली. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

बावडा परिसरातील हातभट्टी दारुवरती इंदापूर पोलिसांची कारवाई; दोन लाख एकोणपन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.