Sunday, July 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune Crime : बिष्णो बिष्णोई टोळीशी संबंधित सराईत गुन्हेगाराच्या नावाने व्यावसायिकाकडे खंडणीची मागणी; दोघांना अटक

Laxman Dhengeby Laxman Dhenge
Sunday, 5 November 2023, 17:16

Pune Crime : पुणे : सराईत गुन्हेगारांच्या नावाचा गैरवापर करून खंडणी उखळण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. पंजाब, राजस्थानमधील लॉरेन्स बिष्णोई टोळीशी संबंधित संतोष जाधव या सराईत गुन्हेगाराच्या नावाने कोथरूडमधील एका व्यावसायिकाकडे खंडणी मागण्याचा धक्कादायक प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोथरुडमधील एका व्यावसायिकाने कोथरुड पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने दोघांना ताब्यात घेतले आहे.

याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार, कोथरूडमधील व्यावसायिकाचा खोदकामासाठी जेसीबी यंत्र पुरविण्याचा व्यवसाय आहे. त्यांना शनिवारी रात्री अनोळखी क्रमांकावरुन दूरध्वनी आला. पलिकडून धमकी ऐकण्यास मिळाली. “मी संतोष जाधव बोलत आहे. तुझी सुपारी देण्यात आली असून, जीव वाचवायचा असेल तर १५ लाख रुपये खंडणी दे. अन्यथा गोळ्या घालीन. पंजाबमधील सिद्थु मुसेवाला हत्या प्रकरण माहिती आहे का? तुझी तशीच अवस्था होईल”, अशी धमकी देऊन शिवीगाळ केली. धमकीमुळे व्यावसायिक घाबरला. त्याने कोथरूड पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

दरम्यान, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने तातडीने तपास सुरू केला. व्यावसायिकाला धमकावणाऱ्या आरोपींचा माग काढण्यास सुरुवात केली. मोबाईल क्रमांकाची तांत्रिक पडताळणी करण्यात आली. पोलिसांनी संशयावरुन दोघांना ताब्यात घेतले. दरम्यान, संतोष सुनील जाधव (वय २८, रा. पोखरी, ता. आंबेगाव, जि. पुणे) हा दिल्लीतील लॉरेन्स बिष्णोई टोळीतील गुन्हेगार आहे. जाधवसह त्याच्या टोळीतील सहा जणांविरुद्ध ग्रामीण पोलिसांनी जुलै महिन्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये (मोक्का) कारवाई केली. तो सध्या कारागृहामध्ये आहे.

 

नारायणगाव येथील एका व्यावसायिकाकडे जाधव टोळीतील गुंडांनी खंडणी मागितली होती. जाधव याने पूर्ववैमनस्यातून मंचर परिसरात ओंकार उर्फ राण्या बाणखेले याचा खून केला होता. या प्रकरणात त्याच्या विरोधात मोक्का कारवाई करण्यात आली होती. कारवाई केल्यानंतर जाधव मध्यप्रदेश, राजस्थानमध्ये पसार झाला होता. त्यानंतर तो पंजाबमधील गुंड लाॅरेन्स बिष्णोई टोळीच्या संपर्कात आला होता. जाधव आणि त्याच्या मित्रांनी हरयाणातील अंबालामध्ये पिस्तुलाचा धाक दाखवून लुटमार केली होती.

Laxman Dhenge

Laxman Dhenge

ताज्या बातम्या

स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी गर्भवतींचे ट्रॅकिंग; कफ सिरप आता डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणार नाही…..

Saturday, 4 July 2026, 23:06
Non-Agricultural Tax

कर्जमाफीला ब्रेक! 5 जुलैची डेडलाईन हुकणार ?सरकारनं इन्कम टॅक्सला मागितली शेतकऱ्यांची माहिती….

Saturday, 4 July 2026, 23:00

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर मोठी खलबतं! शरद पवार गटाचा मास्टरस्ट्रोक; पदाधिकाऱ्यांना थेट आदेश

Saturday, 4 July 2026, 22:23
Krushi Nidhi

अखेर GR आला! शेतकऱ्यांना पीकविमा भरपाई मिळणार एकाच टप्प्यात, चिंता वाढली ? सरकारचे नवे नियम लागू….

Saturday, 4 July 2026, 21:10

‘आधी संमती, मगच स्मार्ट मीटर’ ; ग्राहकांची महावितरणकडे ठाम मागणी

Saturday, 4 July 2026, 20:36

उपमुख्यमंत्री एकनाथ शिदेंच्या आरोग्याची चिंता वाढली? ताप-अशक्तपणामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल, डॉक्टरांकडून महत्वाची अपडेट्..

Saturday, 4 July 2026, 19:56
Next Post

gram panchayat election 2023 : निमगाव म्हाळुंग्याच्या सरपंचपदी बापूसाहेब काळे बिनविरोध

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.