Friday, July 3, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मोफत धान्य व कपड्याचे अमिष दाखवून चोरट्यांनी ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील दागिने लुटले ; हडपसर येथील घटना…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 16:38

लोणी काळभोर : आमचे साहेब गरीबांना धान्य, कपडे वाटप करीत असल्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील तब्बल १ लाख १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना हडपसर येथील कॅनॉलशेजारी असलेल्या आयसीआयसीआय बँकेजवळ मंगळवारी (ता.२८) सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

याप्रकरणी एका ७६ वर्षाच्या महिलने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात तीन चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या कॅनॉलशेजारी आयसीआयसीआय बँकेजवळ असताना, त्यांच्याजवळ तीन अनोळखी इसम आले. आणि फिर्यादी महिलेला म्हणाले कि, माझ्यासोबत चला, आमचा साहेब म्हातार्‍या माणसांना धान्य व कपडे वाटप करणार आहे. तसेच गोर गरीबांना पैसे पण देणार आहे.

 

दरम्यान, असे तीन जणांनी सांगून फिर्यादी यांना आयसीआयसीआय बँकेच्या इमारतीच्या डाव्या बाजूला असलेल्या एका बोळीमध्ये घेऊन गेले. त्यांचा विश्वास संपादन केला. व त्यांच्या गळ्यातील १ लाख १४ हजार रुपयांचे ४७ ग्रॅम वजनाचे दागिने काढून घेतले. आणि आरोपी घटनास्थळावरून पसार झाले.

याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात तीन अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सोनटक्के करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

नवजात बालकांच्या विक्री रॅकेटचा पर्दाफाश! भाजपच्या या’ 2 महिला पदाधिकाऱ्यांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 10:02

Amazon Prime Day vs Flipkart GOAT Sale! iPhone 17 ते Galaxy S25 Ultra वर जबरदस्त सूट; आजपासून मिळणार धमाकेदार ऑफर्स

Friday, 3 July 2026, 9:30

‘शिंदे साहेब तुमची आठवण काढत आहेत म्हणत…’ वसंत मोरेंना मोठे पद, कार्यालयाची ऑफर; राजकीय वर्तुळात खळबळ

Friday, 3 July 2026, 9:15

Gold Price Today: सोने महाग, चांदीही तेजीत! बाजारात दरवाढीचा सिलसिला कायम

Friday, 3 July 2026, 9:05

इराणच्या दोन वरिष्ठ नेत्यांना संपवण्याचा कट? इस्रायलने सज्ज केली होती 2 फायटर जेट्स; अमेरिकेच्या हस्तक्षेपाने टळला हल्ला

Friday, 3 July 2026, 8:48

प्रेम, कट आणि हत्या! केतन अग्रवाल प्रकरणात रोज नवे धक्कादायक खुलासे; पोलिसांनी घेतला ‘हा’ निर्णय

Friday, 3 July 2026, 8:17
Next Post

डॉ. श्रीकांत देशमुख यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक पुरस्काराने सन्मानित ; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयाची गरुड भरारी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.