Saturday, April 11, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

डॉ. श्रीकांत देशमुख यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक पुरस्काराने सन्मानित ; पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या अनंतराव पवार महाविद्यालयाची गरुड भरारी…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 1 March 2023, 16:41

पुणे : महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाचा राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा नुकताच के. जे. सोमैया, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) विद्याविहार, मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता.

 

अनंतराव पवार महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. श्रीकांत देशमुख यांना उत्कृष्ट विभागीय समन्वयक (पुणे विभाग) म्हणून सन्मानित करण्यात आले.

या प्रसंगी प्रफुल्ल पाठक (संचालक,पावर सेक्टर स्किल कौन्सिल दिल्ली (NSDF)), नामदेव भोसले (सहसचिव, उद्योजकता व कौशल्य विकास विभाग मुंबई), राजशेखरन पिल्लई( कुलगुरू, सौमैया विद्याविहार मुंबई), शैलेंद्र देवळाणकर (संचालक उच्च शिक्षण विभाग महाराष्ट्र शासन) यशवंत शितोळे (अध्यक्ष, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यकता केंद्र), समीर सोमय्या (अध्यक्ष, सोमय्या विद्याविहार मुंबई) आणि डॉ. प्रज्ञा प्रभू (प्राचार्य, के. जे. सोमय्या कॉलेज ऑफ कॉमर्स मुंबई) हे उपस्थित होते.

त्याच्या या यशाबद्दल संस्थेचे उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव अ‍ॅड.संदीप कदम, खजिनदार अ‍ॅड.मोहनराव देशमुख, उपसचिव एल.एम.पवार, सहसचिव प्रशासन ए. एम. जाधव व महाविद्यालायच्या प्राचार्या डॉ. शर्मिला चौधरी, उपप्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, डॉ. प्रवीण चोळके, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी आदींनी डॉ. श्रीकांत देशमुख याचे अभिनंदन करून पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत. .

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शनिदेवाच्या कृपेने ‘या’ राशींचा भाग्योदय! आज चुकूनही करू नका ‘या’ गोष्टी; वाचा शनिवारचे संपूर्ण राशीभविष्य

Saturday, 11 April 2026, 7:35

सायबर चोरट्यांना आरबीआयचा दणका! 10 हजारांच्या व्यवहारासाठी आता १ तास थांबवावं लागणार; फसवणूक रोखण्यासाठी “नवे नियम”

Friday, 10 April 2026, 23:00

इराणमधील युद्धविरामानंतर मोठा दिलासा! एलपीजी सिलेंडरचा पुरवठा सुरळीत; मंत्रालयाने दिला टंचाईच्या अफवांना पूर्णविराम

Friday, 10 April 2026, 22:14

‘नाहीतर मी मोदींवर हल्ला करेन; तरुणाचा सीआयएला धमकीचा मेसेज; 22 दिवसांचा कालावधी दिला अन् बक्कळ पैशांची मागणी

Friday, 10 April 2026, 21:37

‘पाच हजार दे नाहीतर’ ट्रकचालकासोबत पोलिसांची बाचाबाची; ड्रॉयव्हरला मारहाण करत चक्क ट्रक पेटवला…

Friday, 10 April 2026, 20:59

महाराष्ट्रात रिक्षा चालवायची असेल तर मराठी आलंच पाहिजे! 1 मेपासून नवा नियम लागू; नियम मोडल्यास थेट परवाना रद्द!

Friday, 10 April 2026, 20:26
Next Post

इंदोरीकर महाराजांच्या कीर्तनात चिमुकल्यानं धरला चक्क " हायी झुमकावली पोर" गाण्यावर ठेका ; महाराजांनी धरले पाय, व्हिडीओ व्हायरल..!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.