Monday, October 5, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

सोलापुरचे चोरटे फारच हुशार!..चोरीच्या पैश्यातून कमविली ७० लाखाची मालमत्ता, पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Wednesday, 13 July 2022, 17:16

सोलापूर : सोलापूर शहरात घरफोडी करून चोरीच्या पैशातून ७० लाखाची मालमत्ता खरेदी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना सोलापूर शहर पोलिसांनी अटक केली आहे.  त्यांच्याकडून रोकड व सोन्याचे दागिने असा तब्बल २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

उमेश खेत्री व सुरेश सासवे अशी अटक करण्यात आलेल्या अट्टल चोरट्यांची नावे आहेत.

सोलापूर शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी उमेश खेत्री व सुरेश सासवे हे दोघेजण मित्र आहेत. या दोघांवर कर्नाटक राज्यात चोरी, मारामारी, कॉन्ट्रॅक्ट किलिंग, दरोडा असे विविध गंभीर गुन्हे दाखल आहेत. तेथून फरार होऊन दोन्ही आरोपी गेल्या दीड वर्षापासून सोलापुरात आले आणि इथेच ते राहू लागले.

सुरेश सासवे हा दिवसभर सोलापूर शहर व परिसरातील बंद घरे याची रेकी करीत असे, तर उमेश हा रेकी केलेल्या घरांची घरफोडी करीत होता. मागील चार वर्षापासून सोलापूर शहरात दहा ठिकाणी आरोपींनी चोऱ्या केल्या आहेत.

 

सदर घटनेचा पोलीस तपास करीत असताना वरील दोन्ही आरोपींना सोलापूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे पकडले.  पोलिसांनी आरोपी उमेश खेत्री व सुरेश सासवे यांना ताब्यात घेऊन अधिक चौकशी केली असता, त्यांच्याकडून धक्कादायक माहिती मिळाली. हे ऐकून पोलीसही चक्रावून गेले.

दरम्यान, उमेश खेत्री याने चोरीच्या पैशातून आपल्या नातेवाईकांच्या नावाने चुंगी येथे ३ एकर शेती आणि संजवाड येथे २ एकर शेती अशी पाच एकर शेतजमीन ४४ लाख रुपये किंमतीला विकत घेतली आहे. या शिवाय मुळेगाव येथे तीन प्लॉट त्यांच्या नावावर आहेत. तसेच आरोपींकडे दोन दुचाकी आणि दोन चारचाकी गाड्या आहेत. पोलिसांनी आरोपींकडून रोकड व सोन्याचे दागिने असे २५ लाख ९३ हजार ३५७ रुपये किमतीचा ऐवज हस्तगत केला आहे. आरोपींनी सोलापूर शहरातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीत १० गुन्हे केल्याची कबुली पोलिसांना दिली. तरी, पुढील तपास सोलापूर पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

ऐन सणासुदीत सोनं ३ हजारांनी घसरलं! दसरा-दिवाळीत सोन्या-चांदीचे भाव आणखी उतरणार? मोठी अपडेट समोर, वाचा सविस्तर

Sunday, 4 October 2026, 20:40

‘अंधभक्तीचा चरस-गांजा आम्ही उतरवू, मी पंतप्रधान झालो तर…’ पुण्यातल्या आंदोलनात संजय राऊतांचा मिश्किल टोला…

Sunday, 4 October 2026, 20:31

माढा तालुक्यातील ‘तुळशी’ गावाला पालकमंत्र्यांकडून मोठा दिलासा! ३.५ कोटींची पाणीयोजना मंजूर; दुष्काळामुळे विकायला काढलं होत गाव…

Sunday, 4 October 2026, 19:50

पुणे हादरलं! कात्रज-कोंढवा रोडवर तरुणाचा खून; दारुपार्टीत वाद अन् मित्रानेच काढला काटा

Sunday, 4 October 2026, 19:33

गोड बोलून विश्वास जिंकला, पितळेचे बिस्कीट दाखवून तीन तोळे सोनं लांबवलं; शिक्रापूर पोलिसांनी बीड गाठून आरोपीला ठोकल्या बेड्या

Sunday, 4 October 2026, 17:41

ज्ञानेश कुमारांवर भ्रष्टाचार प्रकरणात चौकशीचे आदेश! ‘त्या’ जुन्या फाईलने खळबळ; अत्याचाराला कंटाळून इंजिनिअरने केली होती आत्महत्या

Sunday, 4 October 2026, 17:09
Next Post

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांवरील प्रशासक कालावधीत पुन्हा झाली वाढ...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp