Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Paranda News : मोबाईल, मंदिरातील घंटा चोरणाऱ्या चोरट्यांना अटक; परंडा पोलिसांची कारवाई

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 July 2023, 20:50

सुरेश घाडगे
Paranda News परंडा : चोरी करून दुचाकीवरून पळून जाताना दोन चोरांना परंडा पोलिसांनी सोनारी रोडवर अटक केली. पो(Paranda News) लिसांनी आरोपीच्या ताब्यातून दुचाकी, तीन मोबाईल, मंदिरातील घंटा, लोखंडी सळई चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. (Paranda News) तर एका मोबाईल चोरास लातूर येथून अटक करण्यात आली. (Paranda News)

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, यातील आरोपी यांनी शुक्रवार (दि.१४) सायंकाळी चारच्या सुमारास परंडा येथील भवानी शंकर मंदिरातील पितळी घंटा चोरी केली. खानापूर येथील शंकर गटकुळ यांच्या बांधकामावरून ७० ते ८० किलो लोखंडी सळईची चोरी केली.

दोन चोर चोरी करून पळून जात असल्याची माहिती पोलिसांना मिळताच पोलीस निरिक्षक अमोद भुजबळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार नितीन गुंडाळे, पोलिलस अंमलदार भुजंग अडसूळ, सागर कंचे, शहबाज शेख यांच्या पथकाने माहिती मिळालेल्या दिशेने धाव घेतली. त्यावेळी आरोपी दुचाकीवरून पळून जात असल्याचे दिसुन आले.

 

पोलिस पथकाने पाठलाग करून आरोपी विकास बाळासाहेब भोसले व निखिल ज्ञानेश्वर धोत्रे (दोघे रा. अकलूज ता. माळशिरस) यांना परंडा सोनारी रोडवर संध्याकाळी सातच्या सुमारास चोरीच्या मुद्देमालासह पकडले. आरोपीच्या ताब्यातून चोरीची हिरो होंडा दुचाकी, तीन मोबाईल फोन, ८० किलो लोखंडी सळई, भवानी शंकर मंदिरातील पितळी घंटा मुद्देमाल जप्त केला आहे.

परंडा शहरातील भवानी शंकर मंदिराचे पुजारी कपिल बैरागी व खानापूर येथील शंकर गटकुळ यांच्या फिर्यादीवरून दोघा आरोपींविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. तर परंडा शहरातील मोबाईल चोरीच्या दुसऱ्या घटनेतील आरोपीस लातूर येथून मोबाईलसह अटक केली.

यामध्ये विशाल प्रतापे यांचा मोबाईल एप्रिल महिन्यात परंडा येथून चोरी झाला होता. या प्रकरणाचा पोलिसांनी तपास लावून आरोपी अमीर अहमद यास लातूर येथून परंडा पोलिस पथकाने मोबाईलसह अटक केली. याप्रकरणाचा पुढील तपास पोलीस हवालदार नितीन गुंडाळे करत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

“केतन अग्रवाल हत्या प्रकरणात मोठा स्फोट! सिया गोयलचे स्नॅपचॅट चॅटिंग व्हायरल, तपासाला नवे वळण….

Saturday, 4 July 2026, 15:06

बसरापुरात तहसीलदार राजेंद्र नजन यांची SIR कामकाजावर करडी नजर; मतदारयादी पुनर्निरीक्षणाची पाहणी

Saturday, 4 July 2026, 14:50

शिक्रापूर एमआयडीसीत दादागिरी करणाऱ्यांची आता खैर नाही; पोलिसांचा थेट अॅक्शन मोडवर

Saturday, 4 July 2026, 14:34

10 हजारांच्या लाचेने उघडलं कोट्यवधींचं बिंग! मुद्रांक जिल्हाधिकाऱ्याच्या घरात सापडलं 2.94 कोटींच घबाड

Saturday, 4 July 2026, 13:57

रावेतमध्ये 24 व्या मजल्यावरून मारली उडी; 29 वर्षीय महिला डॉक्टरने केली आत्महत्या

Saturday, 4 July 2026, 13:42

वीजचोरी पकडायला गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला; जेजुरी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Saturday, 4 July 2026, 13:35
Next Post

Job News : भारतीय हवाई दलात बारावी उत्तीर्ण उमेदवारांना नोकरीची सुवर्णसंधी ; 'या' तारखेपासून करा अर्ज...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.