Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pachgani News : पाचगणीतील टेबल लॅंन्ड पठारावर बांधण्यात आलेली भिंत अज्ञाताने पाडली ; पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 4 May 2023, 13:02

लहू चव्हाण 

Pachgani News : पाचगणी, (सातारा) : पाचगणी (Pachgani)येथील टेबल लॅंन्ड पठारावर (table land plateau in Pachagani) लहानमोठ्या गाड्या जाऊ ( prevent small vehicles) नये यासाठी बांधण्यात आलेल्या भिंतीचा (part of the wall built) काही भाग अज्ञाताने ( unknown persons) फोडून टाकण्यात आल्याची घटना घडली आहे. हि घटना शनिवारी ( Saturday) (ता. २९) पहाटे १ ते ३ वाजण्याच्या सुमारास घडली आहे.

अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार

याप्रकरणी पालिकेचे नगर अभियंता मुकुंद जोशी यांनी अज्ञात व्यक्तीच्या विरोधात तक्रार दिली आहे. त्यानुसार पाचगणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाचगणी परिसरात असलेल्या तसेच नगरपरिषदेच्या ताब्यात असणारे सर्वे नंबर ४० टेबल लॅंन्ड वरील अडथळा भिंत २९ एप्रिल रोजी रात्री १ ते ३ वाजणेच्या दरम्यान अज्ञाताने फोडली आहे.

वाहने नेण्याकरिता भिंत पाडून नुकसान केले आहे म्हणून पालिकेचे नगर अभियंता मुकुंद जोशी यांनी पाचगणी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पुढील तपास पाचगणीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश माने यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक निलेश माने करीत आहेत.

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

Pachagani : गोडवलीतील हनुमान मंदिर ते तपणेश्वर मंदिर रस्त्याची दुरावस्था

Body Building Champion | पाचगणी श्री २०२३ बॉडी बिल्डिंग चॅम्पियन शिप चा मानकरी ठरला कोल्हापूरचा अजिंक्य रेडेकर

 Pachgani News : गिरिस्थान नगरपरिषदचे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांचा सत्कार..!

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Pune Crime : चहा व्यावसायिकाला लोखंडी हत्याराचा धाक दाखवून खंडणीची मागणी ; दोघांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या..

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.