Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

फ्रॉड लोन अ‍ॅपच्या माध्यमातून राज्यासह देशात लाखो नागरिकांना गंडा घालणाऱ्या टोळीच्या पुणे सायबर पोलिसांनी आवळल्या मुसक्या ; १८ आरोपींसह ७० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 30 September 2022, 19:06

पुणे : राज्यासह देशात लाखो नागरिकांना फ्रॉड लोन अ‍ॅपच्या माध्यमातून गंडा घालणाऱ्या टोळीला पुणे सायबर पोलिसांनी महाराष्ट्र आणि बेंगोलरमधून १८ आरोपीना ताब्यात घेतले असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे.

महाराष्ट्रातून अटक करण्यात आलेले स्वप्निल नागटिळक, श्रीकृष्ण गायकवाड, धीरज पुणेकर, प्रमोद रणसिंग, मुमताज कुमठे, सॅम्युअल कंदीयल पिता इब्राहिम, मोहम्मद मनियत पिता मोहिदू यांना महाराष्ट्रामधून वेगवेगळ्या भागातून अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर ११ आरोपींना बेंगलोरहुन अटक करण्यात आली असून बेंगोलरमध्ये असलेले कॉल सेंटर उध्वस्त केले आहे. लाखो नागरिकांची फसवणूक झाली असून याचा थेट संबंध हे विदेशी लोकांपर्यंत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले आरोपी हे फ्रॉड लोन अ‍ॅपच्या माध्यमातून कॉल सेंटरचे काम करतात. हे लोन अ‍ॅप कर्ज घेतलेल्या लोकांना कॉल करून अश्लील भाषा वापरून, शिवीगाळ करून तसेच धमकी देण्याचे मेसेज कॉल करण्याचे काम करत होते. त्यांच्याकडे लोन ॲप कंपनी मार्फत लोनचे कर्ज घेतलेल्या हजारो लोकांचे खाजगी डेटा व त्यांच्याकडील जप्त डिजिटल डिव्हायसेस व कागदपत्रांमध्ये मिळून आला. सदर कॉल सेंटर १६ पेक्षा जास्त लोन एप्लीकेशन कामकाज चालत असल्याचं पोलिसांनी सांगितले.

 

दरम्यान, महाराष्ट्रातून ज्या आरोपीना अटक करण्यात आली त्याच्याकडून पोलिसांनी मोबाइल हँडसेंट सिमकार्ड एकूण ४८, बँक खाते ५६, संगणक व लॅपटॉप चेकबूक पासबुक २७, इतर कंपनी सिम ३०, डेबिट कार्ड १६७, पेटीएम मशीन १, पॅनकार्ड १५, आधारकार्ड ११, मतदार कार्ड ४, शिक्के ४ असा मुद्देमाल तर बेंगोलरहुन जे आरोपी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून दहा सिमकार्ड, हजेरी रजिस्टर, ओळखपत्र, लेटरहेड, नोंदवही, डीव्हीडी, पंधरा लॅपटॉप, इंटरनेट कनेक्टर, स्विच मशीन, तीन इंटरनेट राऊटर, पीडितांचे मोबाईल क्रमांकाचे चार्ट, ५० इन्व्हाईस फाइल्स, दहा मोबाईल, फोन हेडफोन असा सायबर पोलिसांनी ७० लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

शिरूर येथे विवाहितेला आत्महत्या करण्यास कारणीभूत ठरल्याप्रकरणी पती आणि दिराला सात वर्षाची सक्तमजुरी...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.