Monday, July 6, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Pune accident : पुणे हळहळले!; भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Thursday, 18 May 2023, 12:04

Pune accident पुणे : भीषण अपघातात जिवलग मित्रांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. भरधाव टिप्परने दुचाकीवर असलेल्या या दोघांना जोरदार धडक दिली. यामध्ये दोन मित्रांचा जागीच मृत्यू झाला. (Pune accident) आळंदी –पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावर तांबमळा (फरांदवाडी) येथे हा अपघात झाला आहे. या घटनेनंतर परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. (Speeding tipper collides with two-wheeler; Two friends died in a terrible accident)

अमिर ताजुद्दीन शेख (वय 32, रा. शुक्रवार पेठ फलटण) आणि गणेश सुनिल लोंढे (वय 35, रा. मंगळवार पेठ, फलटण) असे मृत्यू पावलेल्या मित्रांचे नाव आहे. या अपघाताप्रकरणी (Pune accident) फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तांबमळा (फरांदवाडी) येथे झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी 16 मे रोजी मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारात अमिर व गणेश हे दोघही बुलेटवरून फलटणकडे आळंदी –पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्गावरून येत होते. यादरम्यान तांबमळा येथील गुरू हॉटेलच्या पुढील बाजूस टाटा कंपनीच्या दहाचाकी टिप्परने समोरून दुचाकीला जोरदार धडक दिली. (Pune accident)ही धडक एवढी भीषण होती की,यामध्ये दुचाकीवरील असलेल्या अमिर व गणेशचा जागीच मृत्यू झाला. अमिर शेख हा बिर्याणी हाऊस चालवत होता, तर गणेश लोंढे याचा चायनिजचा गाडा होता. या दोघांच्या अशा जाण्याने परिसरात सर्वांनाच धक्का बसला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

 

अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :

Big Accident | भीषण अपघाताने महाराष्ट्र हादरला! पंढरपूरला देवदर्शनासाठी जाताना बोलेरो व ट्रॅक्टरची धडक; सात भाविकांचा दुर्दैवी मृत्यू……

Accident | पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात; बसची ट्रकला धडक, १६ प्रवासी जखमी…

Accident : चाकण- शिक्रापूर मार्गांवर कंटेनरची दुचाकीला जोरदार धडक ; एकाचा जागेवरच मृत्यू, तर एकजण गंभीर..

Team Pune Prime News

Team Pune Prime News

ताज्या बातम्या

पुणेकरांसाठी मोठी बातमी! ६ जुलै रोजी जिल्ह्यातील सर्व शाळांना सुट्टी जाहीर; जिल्हाधिकाऱ्यांनी दिले घराबाहेर न पडण्याचे निर्देश

Sunday, 5 July 2026, 23:07

वारीच्या काळात पुणेकरांना दिलासा! ८ ते १० जुलै दरम्यानची पाणी कपात रद्द; पालखी सोहळ्यासाठी महापालिकेचा मोठा निर्णय

Sunday, 5 July 2026, 22:55

३ कोटींची भेसळ, १३ जण अटकेत! तुकाराम मुंढे आणि पुणे पोलिसांची संयुक्त मोठी कारवाई

Sunday, 5 July 2026, 21:55

पत्रकार अमोल वैद्य यांच्याकडे ज्ञानवर्धिनी बालक मंदिरचे नेतृत्व; मॉडर्न हायस्कूल चेअरमनपदी प्रतिमा कुलकर्णी तर प्रशासकीय अधिकारीपदी संतोष कचरे यांची निवड

Sunday, 5 July 2026, 21:16

आज्जी मध्यरात्री लघुशंकेसाठी घराबाहेर गेल्या अन् घडलं भयानक! दबा धरून बसलेल्या नराधमाचं भयंकर कृत्य; दागिने लुटून जिवंत पेटवलं…

Sunday, 5 July 2026, 20:34

पुण्यातल्या सराफा व्यवसायिकासोबत घडलं भयंकर! कमी मजुरीचं आमिष दाखवलं अन् १८५ तोळे शुद्ध सोनं घेऊन आरोपी फरार…

Sunday, 5 July 2026, 19:38
Next Post

Nira Bhima sugar factory :निरा भीमा कारखान्याच्या विरोधातील आंदोलन राजकीय हेतूने : लालासाहेब पवार

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.