Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

भोर येथे सावत्र आईची हत्या करून फरार झालेल्या मुलाला पोलिसांनी दिल्लीतून ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 10:54

पुणे : सावत्र आईची हत्या करून तब्बल २३ दिवसांपासून चकवा देणाऱ्या मुलाला भोर पोलिसांनी दिल्लीतून अटक केली आहे.

शिवम अंकुश शिंदे (वय-२२) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. रेश्मा अंकुश शिंदे असे खून झालेल्या सावत्र आईचे नाव आहे. याप्रकरणी मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा (वय-१८) यांनी भोर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दिली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी शिवम शिंदे याच्या आईच्या निधनानंतर वडील अंकुश यांनी रेश्मा यांच्याबरोबर विवाह केला होता. अंकुश हे कुटुंबासोबत भोर येथे राहत होते. तर आरोपी शिवम शिंदे हा कामानिमित्त पुण्यातील कात्रज येथे राहत होता.

दरम्यान, आरोपी शिवम शिंदे याला वडिलांनी दुसरे लग्न केल्याचा राग मनात होता. या रागातून आरोपी हत्येच्या दिवशी भोर येथे आला. वडील अंकुश रात्रपाळीला कामावर गेल्याची संधी साधत पहाटे सावत्र आई रेश्मा ह्यांची त्याने झोपेत असताना गळा चिरून आणि नंतर दगडी वरवंटा डोक्यात घालून निर्घृन हत्या केली होती. आणि खुनानंतर आरोपी शिवमने घरातून फरार झाला. खून झाला त्यावेळेस रेश्मा यांच्या दोन मुली घरातच होत्या. याप्रकरणी मयत रेश्मा यांची मुलगी क्षितिजा यांनी याबाबत भोर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार हत्येप्रकरणी भोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भोर पोलिसांचे पथक आरोपीच्या मागावर होते.

आरोपी शिवम शिंदे हा कोल्हापूर, आंध्रप्रदेश,तिरुपती, तेलंगणा, ओडिसा, मुंबई, मध्यप्रदेश, हरियाणा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहिला होता. गेल्या 23 दिवसांपासून तो पोलिसांना गुंगारा देत होता. तो गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीमधील एका मिठाईच्या दुकानात पार्सल पोहचवण्याचे काम करीत आहे. अशी माहिती पोलिसांना एका खबऱ्यामार्फत मिळाली. मिळालेल्या माहितीच्या अनुशंघाने पोलिसांनी सदर ठिकाणी छापा टाकून आरोपीला अटक केली आहे.

ही कारवाई पोलीस निरीक्षक विठ्ठल दबडे, स्थानिक गुन्हेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके, विकास लगस, अजय साळुंखे, दत्तात्रय खेंगरे, चेतन पाटील, अमोल शेडगे आणि बाळासाहेब खडके यांच्या पथकाने केली आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

मारहाणीचा कळस! सूर्यफूल तेल, अंतर्वस्त्र अन् अमानुष छळ; राम पूर्णेकरांनी पोलिसांवर केले गंभीर आरोप

Friday, 30 October 2026, 15:33

शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद पेटला, टीकेनंतर संजय गायकवाडांची माघार! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर नेमकं काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 15:17

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

Friday, 30 October 2026, 15:00

पत्नी चार घरची धुणीभांडी करायची, पतीच्या मनात संशयाचं भूत! थेट कोयत्याने हल्ला अन् घडली जन्माची अद्दल..;पुण्यात घडलं भयंकर

Friday, 30 October 2026, 14:56

PM किसानचा हप्ता आला! शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा,एका क्लिकवर तपासा नाव

Friday, 30 October 2026, 14:35

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

Friday, 30 October 2026, 14:19
Next Post

मुंबईकरांना खुशखबर : बेस्टचा प्रवास आता फक्त १ रुपयात करता येणार...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp