Friday, October 30, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मुंबईकरांना खुशखबर : बेस्टचा प्रवास आता फक्त १ रुपयात करता येणार…!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 25 July 2022, 12:03

मुंबई : मुंबईकरांना बेस्टचा प्रवास चक्क १ रुपयात करता येणार आहे. सुपर सेव्हर योजनेंतर्गत चलो अ‍ॅपचा वापर केल्यावर प्रवास्यांना वरील योजनेचा लाभ घेता येणार आहे.

मुंबईत बेस्ट बसचे लाईव्ह लोकेशन ट्रॅक करणे, तिकिट काढणे, पास काढणे चलो अ‍ॅपमुळे अगदीच सोयीस्कर झाले आहे. बेस्टचा प्रवास सोयीस्कर व्हावा यासाठी उपक्रमाने चलो अ‍ॅपचे अनावरण केले होते. याअंतर्गत आता बेस्टने सुपर सेव्हर योजना लॉंच केल्या आहेत. चलो अ‍ॅपचा वापर केल्यामुळे आता पैशांचीही बचत होणार आहे.

सुपर सेव्हर योजनेची माहिती
चलो अ‍ॅप ओपन केल्यावर तुम्हाला ही Super Saver Offer दिसेल. या सुपर सेव्हर ऑफरद्वारे तुम्हाला ७ दिवस, बसच्या ५ फेऱ्यांच्या प्रवासासाठी फक्त १ रुपया तिकीट दर भरावे लागतील. ही ऑफर फक्त मर्यादित कालावधीसाठी अस्तित्वात आहे. बसमध्ये प्रवास करताना तुम्ही हे तिकीट Activate करून शकता. संबंधित कंडक्टरला तुम्हाला केवळ उतरण्याचे ठिकाण सांगावे लागेल, स्कॅन केल्यावर तुम्हाला तुमच्या मोबाईल स्क्रिनवर ई-तिकीट दिसेल. फक्त चलो अ‍ॅपचा वापर करणारे प्रवासीच या योजनेचा लाभ घेऊ शकतात.

बेस्टच्या इतर सुपर सेव्हर योजना!

प्रवाशांनी दैनंदिन तिकीट किती रुपये असते त्या पर्यायाची निवड करावी, त्यानुसार सुपर सेव्हर प्लॅन उपलब्ध होतील. तसेच पत्रकार यांच्यासाठी ३९५ रुपयांना मासिक पास तर दिव्यांग व्यक्तींना ३ वर्षे मोफत पास देण्यात येणार आहे. तर शासकिय सेवानिवृत्त व्यक्तींना ९०० रुपयांचा मासिक पास मिळेल.

 

 

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ८ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या तीन वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

शेतकऱ्यांवरील वक्तव्याने वाद पेटला, टीकेनंतर संजय गायकवाडांची माघार! एकनाथ शिंदेंच्या हस्तक्षेपानंतर नेमकं काय म्हणाले?

Friday, 30 October 2026, 15:17

रेल्वे प्रवाशांसाठी सर्वात मोठा धक्का! रात्री ११ ते पहाटे ५ वाजेदरम्यान रेल्वेत ‘ही’ सुविधा असणार पूर्णपणे बंद

Friday, 30 October 2026, 15:00

पत्नी चार घरची धुणीभांडी करायची, पतीच्या मनात संशयाचं भूत! थेट कोयत्याने हल्ला अन् घडली जन्माची अद्दल..;पुण्यात घडलं भयंकर

Friday, 30 October 2026, 14:56

PM किसानचा हप्ता आला! शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा,एका क्लिकवर तपासा नाव

Friday, 30 October 2026, 14:35

पुणेकरांनो पाण्याचा वापर जपून करा! पालिकेकडून १० हजार दंड आणि गुन्ह्याची तरतूद

Friday, 30 October 2026, 14:19

हडपसरमध्ये भरधाव पीएमपीचा कहर! बसस्थानकावर उभ्या महिलेला बसने उडवलं; प्रत्यक्षदर्शींच्या डोळ्यादेखत थरारक घटना!

Friday, 30 October 2026, 14:17
Next Post

अब राजा वही बनेगा जो हकदार होगा, मनसे नेते संदीप देशपांडेंचे सूचक ट्विट...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

news-on-whatsapp