Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Crime News : ब्लेडने स्वतःच्याच हातावर सपासप वार ; येरवडा कारागृहातील कैद्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Team Pune Prime Newsby Team Pune Prime News
Wednesday, 2 August 2023, 16:58

Crime News  : पुणे : पुण्यातील येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार मारून, स्वतःलाच गंभीर जखमी करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक बाब घडली आहे. याप्रकरणी कैदी धनंजय राजाराम दिघे याच्यावर येरवडा पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेत कैदी जखमी झाला असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत.(Crime News)

येरवडा पोलीस ठाण्यात कारागृह प्रशासनातर्फे गुन्हा दाखल.

याबाबत कारागृहाच्या वतीने निशा दिलीप कुमार श्रेयकर (वय ३२, रा. येरवडा, पुणे) यांनी तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वर्तणूक चांगली असल्याने कैदी धनंजय दिघे याला खुल्या कारागृहात ठेवण्यात आले होते. दिघे याने कचऱ्यात पडलेल्या जुन्या ब्लेडने डाव्या हातावर वार केले. दिघे याच्या हातातून मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने त्याला तातडीने ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले.(Crime News)

कैदी धनंजय दिघे हा सध्या येरवडा खुल्या कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नाही. त्याने कारागृहातील मुद्रणालयाच्या मागील बाजूस पाण्याच्या हौदाजवळ पडलेल्या एका खराब ब्लेडने स्वतःच्या डाव्या हातावर वार करत स्वत:ला गंभीर जखमी करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याबाबतची माहिती कारागृहातील अधिकाऱ्यांना समजताच त्यांनी घटनास्थळी धाव घेत कैद्याला तातडीने रुग्णालयात दाखल केले. आत्महत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक एस. लिंगे करत आहेत.(Crime News)

 
Team Pune Prime News

Team Pune Prime News

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

Accident News : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर कंटेनर उलटला ; खंडाळा बोगद्याजवळ वाहतूक ठप्प;

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.