Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Sinhgad Fort : सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या युवकावर कोयत्याने हल्ला; दोन बोटे तुटली, मैत्रिणीची सोनसाखळी पळवली..!

विशाल कदमby विशाल कदम
Monday, 17 April 2023, 16:40

(Sinhgad Fort) पुणे : सिंहगडावर फिरण्यासाठी आलेल्या युवकावर कोयत्याने प्राणघातक हल्ला करून त्याच्या मैत्रिणीची लूट करण्यात आल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. सिंहगड किल्ल्याच्या आतकरवाडी पायी मार्गावर रविवारी दुपारी अडीच वाजताच्या सुमारास हा प्रकार घडला. या प्रकारामुळे पर्यटकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

याप्रकरणी हवेली पोलिस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विवेककुमार बाबुलाल प्रसाद (वय २८, रा. हडपसर) असे जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार…!

विवेककुमार व त्याची मैत्रीण आतकरवाडी पायी मार्गाने गडावरून खाली येत होते. त्यावेळी दुसऱ्या टप्प्यावर झुडपात दबा धरून बसलेल्या दोन हल्लेखोरांनी त्यांना अडवले. त्यानंतर मैत्रिणीच्या गळ्यातील साखळी हिसकावून घेत असताना विवेककुमार याने प्रतिकार केला असता हल्लेखोराने त्याच्या हातावर कोयताने वार केले. आरडाओरडा केल्यानंतर हल्लेखोर पसार झाले.

 

दरम्यान, दोघेही भयभीत होऊन धावत आतकरवाडी येथे आले. तेथे वनरक्षक संदीप कोळी यांनी विवेककुमारच्या हातावर प्राथमिक उपचार करण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोन-तीन बोटे तुटून रक्तस्राव होत असल्याने प्राथमिक उपचार करता आले नाही. त्यानंतर कोळी यांनी हवेली पोलिसांनी या घटनेची माहिती दिली. पोलिस ठाणे अंमलदार अजय पाटसकर म्हणाले की, प्रसाद याने दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात हल्लेखोरांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

न्हावरेतील ‘तो’ लाडावलेला डॉक्टर कोण? गर्भलिंग निदान रॅकेटच्या तपासात नव्या चर्चांना उधाण…..

Saturday, 4 July 2026, 9:48

मान्सूनचा रौद्रावतार! बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे महाराष्ट्रात पावसाचा कहर वाढणार

Saturday, 4 July 2026, 9:44

पुणे हादरले! सहकाऱ्याची जीवघेणी ‘मस्करी’; कॉम्प्रेसरचा हाय-प्रेशर पाइप गुदद्वारात घातल्याने कामगाराचा मृत्यू

Saturday, 4 July 2026, 8:40

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37
Next Post

NET Exams | पुरंदर येथील शेतकऱ्याचा मुलगा नवनाथ फडतरे नेट परिक्षेत उतीर्ण; राष्ट्रीय स्तरावरील परिक्षा पास होण्याचा रचला तिसऱ्यांदा विक्रम...

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.