Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

नोकरीच्या आमिषाने तरुणांना लाखोंचा गंडा घालणाऱ्या संगणक अभियंत्याला चतु:शृंगी पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Friday, 24 February 2023, 12:39

पुणे : एका संगणक अभियंत्याने नोकरीच्या आमिषाने आठ तरुणांची ११ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कदायक घटना उघडकीस आली असून याप्रकरणी संगणक अभियंत्याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे.

श्रीकांत बालाजी बिरादार (वय ३०, रा. लिलियन अपार्टमेंट, वाकड) असे अटक करण्यात आलेल्या संगणक अभियंत्याचे नाव आहे. प्रदीप माणिक भुजबळ (वय २८, रा. लादवड, ता. खेड, जि. पुणे) असे फिर्याद दिलेल्या तरुणाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, आरोपी बिरादार संगणक अभियंता असून, त्याने बालेवाडीतील हायस्ट्रीट परिसरात फ्रेशर जॉब हंट नावाने कंपनी स्थापन केली होती. माहिती-तंत्रज्ञान कंपनीत नोकरी मिळवून देण्याचे आमिष त्याने तरुणांना दाखविले. त्याने फिर्यादी भुजबळ याच्यासह आठ तरुणांकडून नोकरीच्या आमिषाने ११ लाख ३० हजार रुपये उकळले .

 

त्यानंतर भुजबळ याच्यासह आठ जणांना नोकरी मिळवून दिली नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर भुजबळ याच्यासह आठ तरुणांनी पोलिसांकडे तक्रार दिली.

त्यानंतर आरोपी श्रीकांत बिरादार याला चतु:शृंगी पोलिसांनी अटक केली आहे. बिरादारने आणखी दहा ते पंधरा तरुणांची फसवणूक केल्याची शक्यता असून या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38

शिक्षक पतसंस्थेच्या सभेत महापुरुषांच्या प्रतिमांचा अवमान? चौकशी करून कारवाईची मागणी

Friday, 3 July 2026, 21:42

लोहगड खून प्रकरणात सर्वात मोठी अपडेट! साक्षीदार सापडला; खून करताना प्रत्यक्षदर्शी….

Friday, 3 July 2026, 21:17

सोशल मीडियावरून अल्पवयीन मुलीला प्रेमाच्या जाळ्यात अडकवून अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल; शिक्रापूर पोलिसांकडून अल्पवयीनावर गुन्हा

Friday, 3 July 2026, 21:12

सावधान! पुढचे 5 दिवस महाराष्ट्रासाठी धोक्याचे; हवामान विभागाचा ‘रेड’ अलर्ट, तुमच्या जिल्ह्याची स्थिती काय?

Friday, 3 July 2026, 20:17
Next Post

भारती विद्यापीठ हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ ; चांगल्या निकालाची परंपरा अबाधित राखण्याचा दहावीच्या विद्यार्थ्यांचा मानस...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.