Wednesday, April 15, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

मित्राकडून उसने घेतलेले १ कोटी परत न देणाऱ्याला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या…!

विशाल कदमby विशाल कदम
Thursday, 22 December 2022, 13:43

पुणे : संकटात वेळोवेळी मित्राकडून ७ कोटी रुपये उसने पैसे घेतले, त्यातील थकलेले १ कोटी ८८ लाख परत न करता, मदत करणाऱ्या मित्रालाच खोटी तक्रार करून अडचणीत आणणाऱ्या व्यावसायिकाला शिवाजीनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. अटकेनंतर न्यायालयाने या व्यावसायिकाचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

 

अमित अरुण बजाज ( रा. क्लाऊड ९, कोंढवा) असे या अटक झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. राजेश नंदलाल पेसवानी (रा. कोरेगाव पार्क) असे फिर्याद दिलेल्या व्यक्तीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, अमित अरुण बजाज आणि राजेश नंदलाल पेसवानी हे १२ वर्षांपासून मित्र आहे. यामुळे बजाज यांनी व्यावसायिक अडचणीचे कारण सांगून वेळोवेळी पेसवानी यांच्याकडून हात उसने पैसे मागून एकूण ७ कोटी रुपये आरटीजीएस द्वारे घेतले. ते परत देण्यासाठी वेळ लागत असल्याने दुकान, गोडावून पेसवानी यांना विकण्याबाबत करारनामा केला. मात्र, अरुण यांनी ते नावावर करून दिले नाही, ताबाही दिला नाही.

त्यानंतर, अमित यांनी हात उसने घेतलेल्या ७ कोटी रकमेतील पाच कोटी परत केले. थकलेले १ कोटी ८८ लाख परत करण्याचे पेसवानी यांना टाळले. त्यासाठी पाठपुरावा केला असता बजाज याने पेसवानी यांच्याच विरोधात खंडणी मागत असल्याचा खोटा गुन्हा दाखल करून अडचणीत आणले.

दरम्यान, उसने दिलेल्यातील थकलेली १ कोटी ८८ लाख रूपये रक्कम नोव्हेंबर २०२२ पर्यंत न मिळाल्याने पेसवानी यांनी शिवाजीनगर पोलिसांमध्ये बजाज याच्या विरोधात आर्थिक फसवणुकीची गुन्हा दाखल केला. पोलिसांनी भारतीय दंड संहिता कलम ४०६, ४२०, ३४ नुसार बजाजला अटक करून शिवाजीनगर न्यायालयात उभे केले.

त्यांना सुरुवातीला एक दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली. त्यानंतर (ता. २०)_डिसेंबर रोजी त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

US Iran War: जागतिक युद्धाची टांगती तलवार आणि ट्रम्प-मोदींची 40 मिनिटे चर्चा! इराण युद्धाच्या मुद्द्यावर अमेरिकेचा भारताला फोन

Tuesday, 14 April 2026, 22:57

सिक्युरिटी गार्डच्या हजेरी अहवालासाठी मागितली 45 हजारांची लाच! कनिष्ठ संरक्षण अधिकारी एसीबीच्या जाळ्यात; लाच घेताना रंगेहाथ अटक

Tuesday, 14 April 2026, 22:28

भारतीय लोकशाहीचा नवा अध्याय! लोकसभेच्या जागा 545 वरून 850 होणार; केंद्राकडून “संविधान 131वी दुरुस्ती” विधेयक सादर

Tuesday, 14 April 2026, 21:49

मतदार नोंदणीत दिरंगाई करणाऱ्यांची खैर नाही! लोकप्रतिनिधित्व अधिनियमांतर्गत गुन्हे नोंदवण्याचे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांचे आदेश

Tuesday, 14 April 2026, 21:06

यवत येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात साजरी

Tuesday, 14 April 2026, 20:39

तहसीलदार गिड्डेंच्या अपघाती मृत्यूमागे मोठं षडयंत्र? “मोबाईल आणि लॅपटॉप” गायब झाल्याने संशय बळावला; उच्चस्तरीय चौकशीची मागणी

Tuesday, 14 April 2026, 20:18
Next Post
Three people arrested for beating bus driver in kasarwadi pimpri chinchwad Pune

वाहन चोरी व घरफोडी करणाऱ्या अट्टल गुन्हेगाराला कोंढवा पोलिसांनी ठोकल्या बेड्या ; १३ गुन्हे उघडकीस...!

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.