Saturday, July 4, 2026
  • Login
Pune Prime News
Download Android App
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English
No Result
View All Result
Pune Prime News
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
  • मुंबई
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
  • English

Shirur News : ते’ फोटो व्हायरल करण्याची धमकी देत सहकर्मचाऱ्यानेच केला महिलेचा विनयभंग ; शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

विशाल कदमby विशाल कदम
Saturday, 15 July 2023, 18:56

अक्षय भोरडे
Shirur News :  तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महिलेचा कंपनीतील सहकर्मचाऱ्यानेच विनयभंग केल्याची धक्कादायक घटना सणसवाडी (ता. शिरूर) येथे नुकतीच उघडकीस आली. याप्रकरणी शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रामू काशीराम कुसळकर (रा. काळुबाई मंदिरा शेजारी, सणसवाडी, ता. शिरूर जि. पुणे) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.(Shirur News)

शिक्रापूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल.

याप्रकरणी पीडित महिलेनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथील महिलेची कंपनीमध्ये काम करताना ओळख झाल्यानंतर रामु कुसळकर याने पीडित महिलेचे फोटो काढून घेतले. त्यानंतर महिलेला वारंवार भेटून महिलेचा पाठलाग करत आरोपी रामु हा तिच्याकडे लग्नाची मागणी करू लागला.(Shirur News)

दरम्यान, महिलेने आरोपीच्या मागणीच्या तगाद्याला प्रतिसाद दिला नसल्याने आरोपी रामू महिलेचा पाठलाग करून ‘तू माझ्याशी लग्न कर नाहीतर मी तुझे काढलेले फोटो सोशल मीडियावर व्हायरल करून तुझी समाजात बदनामी करेन’ अशी धमकी दिली. तसेच महिलेच्या मनाला लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करत महिलेचा विनयभंग केला.(Shirur News)

 

याप्रकरणी पीडित महिलेनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, आरोपी रामू कुसळकर याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार किशोर तेलंग करीत आहे.

विशाल कदम

विशाल कदम

पत्रकारिता क्षेत्रात गत ५ वर्षांपासून कार्यरत. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. दैनिक पुण्यनगरी , दैनिक राष्ट्रसह्याद्री मधील कामासह गेल्या दीड वर्षांपासून पुणे प्राईम न्यूज मध्ये बातमीदार म्हणून कार्यरत आहे.

ताज्या बातम्या

आंबेनळी घाट ‘या’ तारखेपर्यंत सर्व वाहनांसाठी बंद; मुसळधार पावसामुळे प्रशासनाचा मोठा निर्णय

Saturday, 4 July 2026, 8:19

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली, उपचारासाठी रुग्णालयात केले दाखल; नेमकं काय झालं? वाचा

Saturday, 4 July 2026, 8:07

महाराष्ट्रात पुढील काही दिवस मुसळधार पावसाचा तडाखा; IMD चा रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी

Saturday, 4 July 2026, 7:37

Daily Horoscope: शनिवारचा दिवस तुमच्यासाठी कसा? 12 राशींचे सविस्तर राशीभविष्य

Saturday, 4 July 2026, 7:26

महसूल विभागाचा मोठा निर्णय! जिल्हाधिकारी, अपर जिल्हाधिकारी आणि उपजिल्हाधिकाऱ्यांच्या कामकाजात फेरबदल

Friday, 3 July 2026, 22:59

ॲट्रॉसिटी कायद्यात मोठा बदल! आता आरोपींची सुटका होणार नाही? मुख्यमंत्र्यांचे ‘ते’ 5 निर्देश ठरवणार दिशा

Friday, 3 July 2026, 22:38
Next Post

Film News : 'इंडियाज गॉट टॅलेंट'मध्ये 'रॅप आयकॉन' बादशाह असणार परीक्षकाच्या रूपात.

  • About us
  • Privacy Policy
  • Grievance Redressal
  • Fact-Checking Policy
  • Ownership & Funding Info

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
Don`t copy text!
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पुणे
    • पुणे जिल्हा
    • पुणे शहर
    • पिंपरी चिंचवड
  • मुंबई
  • महाराष्ट्र
    • पश्चिम महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • विदर्भ
    • कोकण
    • उत्तर महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • क्राईम
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • आणखी
    • आरोग्य
    • शिक्षण
    • नोकरी
    • लाईफ स्टाईल
    • राशी भविष्य
    • अर्थकारण
    • टेक्नॉलॉजी
  • English

© 2022 ContentOcean Infotech Pvt Ltd.